VSSC Bharti 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

VSSC Bharti 2025टेक्निशन पदासाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांची भरती निघालेली आहे. ,ड्राफ्ट्समन ,सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास ते पदवीधर पर्यंत असणार आहे.आपले जर शिक्षण खालील प्रमाणे झाले असेल तर आजच या भरतीचा फॉर्म भरा. अर्जाची शेवटची तारीख ही 16 जून 2025 असणार आहे.

VSSC Bharti 2025

जाहिरात क्र – RMT 334 & RMT 335

एकूण पदसंख्या – 147 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1टेक्निशियन B56
2ड्राफ्टसमन B07
3फार्मासिस्ट01
4टेकनिकल असिस्टंट76
5सायंटीफिक असिस्टंट05
6लायब्ररी असिस्टंट02
एकूण147

VSSC Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 10 वी पास ii) ITI/NTC/NAC (Electronic Mechanic/ turner/machinist/Electrician.Mechanic Refrigeration & AC / Mechanic Motor Vehical/Mechanical Diesel/Photographer/Carpenter)
  • पद क्र 2 – i) 10 वी पास ii) ITI/NTC/NAC (Draughtsman-Mechanical)
  • पद क्र 3 – i) 10 वी पास ii) D.Pharm
  • पद क्र 4 – i) प्रथम श्रेणी डिप्लोमा (Electronics/Electronics & Communications/Electronics & Instrumentation/Electronics & Automobile)
  • पद क्र 5 – B.SC (Physics/Chemistry)
  • पद क्र 6 – i) पदवीधर ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम पदव्युत्तर श्रेणी)

वयाची अट – [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 ते 3 – 16 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे
  • पद क्र 4 ते 6 – 18 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All india Jobs)

फी

  • पद क्र 1 ते 3 500 /- [Gen/OBC – refund – 400 /- SC/ST/PWD/महिला – refund – 500 /- ]
  • पद क्र 4 ते 6 – 750 /- [Gen/OBC refund – 500 /- SC/ST/PWD/महिला – refund – 750 /- ]

पगार –

  • पद क्र 1 ते 3 – 21,700 – 69,100 /- रु प्रती महिना
  • पद क्र 4 ते 6 – 44,900 – 1,42,-000 /- रु प्रती महिना

VSSC Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 31 मे 2025
अर्ज सुरु झालेली तारीख 31 मे 2025
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 1 ते 3 साठी 16 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 4 ते 6 18 जून 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

VSSC Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक –

जाहिरात (PDF) पद क्र 1 ते 3 जाहिरात पहा
जाहिरात (PDF) पद क्र 4 ते 6 जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पद क्र 1 ते 3अर्ज करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पद क्र 4 ते 6अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
अशाच नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंकवरून नोकरीबघा whattsapp group ला जॉईन व्हा

Leave a Comment