Canara Bank Bharti 2025 : कॅनरा बँक भर्तीसाठी 60 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नक्की पहा!

Canara Bank Bharti 2025 : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी आपणास आली आहे. फक्त ६० जागांसाठी कॅनरा बँकेत नोकरी. स्पेशलीस्ट ऑफिसर या पदासाठी. आपणही फक्त पदवीधर असाल तर आजच या पदासाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 24 जानेवारी 2025 अशी आहे.

Canara Bank Bharti 2025

जाहिरात क्र – CB/RP/1/2025

एकूण पदसंख्या – 60 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1स्पेशलीस्ट ऑफिसर60
एकूण60
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Canara Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनियरिंग ची पदवी

वयाची अट – 01 डिसेंबर 2024 रोजी ३५ वर्षापर्यंत ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )

Canara Bank Bharti 2025 Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

Canara Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date06जानेवारी 2025
Last Date to Apply24 जानेवारी 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 600 जागांची भरती


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
Canara Bank Bharti 2025
  • वरती दाखवल्याप्रमाणे Click Here For New Registaration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून आपल्याला अपलोड करायची नाही आहेत.
Canara Bank Bharti 2025
  • वरती विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर द्यावयाची आहे.
  • त्यानंतर विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आडनाव , मोबाईल नंबर, इमेल आयडी ई. सर्व माहिती टाकावी.
  • त्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती, आपली शैक्षणिक माहिती तसेच आपले सर्व प्रमाणपत्र दिलेल्या साईझ मध्ये अपलोड करून घ्यायचे आहेत.
  • व त्यानंतर आपल्याला Payment या पर्यायावर क्लिक करून payment करायचे आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व माहिती एकदा निट वाचून घेऊन मग आपल्याला सर्वात शेवटी आपल्या डाव्या अंगठ्याचा ठसा व स्वयंघोषणापत्र जमा करावयाचे आहे. खाली दिल्याप्रमाणे हे घोषणापत्र असेल..

  • I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted byme in the application form is correct, true and valid. I will present the supportingdocuments as and when required.

  • payment करताना आपण इंटरनेट बँकिंग,क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड या चा वापर करू शकता.
  • एकदा फॉर्म भरून पैसे भरून झाल्यानंतर आपण त्या फॉर्म ची फी ची पावती डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात बघू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा Whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment