Karnatak Bank Bharti 2024 : कर्नाटक बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती

Karnatak Bank Bharti 2024

Karnatak Bank Bharti 2024 : कर्नाटका बँक जी भारतातील खूप मोठी अशी बँक आहे. या बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी भरती निघालेली आहे आपणही या पदांना अर्ज करण्यास उत्सुक असाल तर खालील माहिती वाचून आपणही या पदांसाठी अर्ज करू शकता खाली दिलेल्या माहितीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, नोकरीचे ठिकाण या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आपण सदर माहिती संपूर्ण वाचून मगच या पदांसाठी अर्ज भरावीत. अर्ज करणेची शेवटची तारीख हि 10 डिसेंबर 2024 हि आहे.

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर
 एकूण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Karnatak Bank Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

  • i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किवा कृषी पदवी किवा विधी पदवी ( 05) वर्षे किवा CA, CS, CMA ICWA

वयाची अट – 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 28 ( SC/ST -05 वर्षे सूट )

Form Fees

General /OBC – 800 /- SC/ST700 /-

पगार – 48,000 – 85,000 /-

Karnatak Bank Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date30 नोव्हेंबर 2024
Last Date To Apply10 डिसेंबर 2024
Exam22 डिसेंबर 2024

Karnatak Bank Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी Click Here
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती पहिली आहे का ? फक्त 8 जागांसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात भरती


How To Apply ?

  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पेज वरती जायचे आहे.
Karnatak Bank Bharti 2024
  • त्यानंतर वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रजिस्टर न्यू कॅंडिडेट या पर्यायावर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन टॅब ओपन करून तिथं आपले नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, वडिलांचे नाव ही सगळ्या माहिती अपलोड करायची आहे.
  • आपला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ओटीपी येथील ते अनुक्रमे ईमेल आयडी चा ओटीपी व मोबाईलचा ओटीपी असा वेगवेगळ्या एंटर करून आपल्याला फॉर्म मध्ये पुढे जायचं आहे.
  • त्यानंतर विचारलेली सर्व माहिती आपली शैक्षणिक पात्रता आपला अनुभव या सगळ्या गोष्टी टाकून आपल्या आधार कार्ड नंबर डोमसाईल सर्टिफिकेट नंबर ही सगळी माहिती टाकायचे त्यानंतर आपल्याला या पदांसाठी फायनल अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर द्यायची चुकीच्या माहितीच्या आधारे फॉर्म भरल्यास आपल्या फॉर्म रद्द करण्यात येईल.
  • मध्ये विचारलेल्या सर्व माहिती व आपली कागदपत्रे ही अपलोड करताना ओरिजनल स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत कृपया कोणीही झेरॉक्स स्कॅन करू नये.
  • त्यानंतर आपला फोटो व आपली सही हे देखील व्यवस्थित दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करावे.
  • साईज जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहावी
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व माहिती एकदा चेक करून मगच आपण पेमेंट विंडोकडे जायचे आहे.
  • पैसे भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा उपयोग करू शकता.
  • पैसे भरून झाल्यानंतर फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ती कायमस्वरूपी ठेवायची आहे.
  • व परीक्षेच्या अगोदर परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल वरती आलेला यूजर आयडी आणि पासवर्ड ची गरज लागणार आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या टेबल मधील जाहिरात हा कॉलम पहावा.
  • हीच माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये मिळवण्यासाठी आपल्या नोकरीबघा यूट्यूब चैनल ला SUBSCRIBE करावे.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे

Leave a Comment