FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती

FDA Maharashtra Bharti 2024 : शासनाच्आया अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती निघालेली आहे. FDA Maharashtra Bharti Educational Qualifications जर आपण फार्मसी किवा B.SC चे शिक्षण घेतले असेल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. FDA Maharashtra Bharti 2024 Salary 38,600 – 1,22,800 / इतक्या पगाराची ही नोकरी असणार आहे. खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.

FDA Maharashtra Bharti 2024

जाहिरात क्र – 01/2024

एकूण पदसंख्या –56

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक37
2 विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, गट – ब 19
 एकूण 56

FDA Maharashtra Bharti Educational Qualifications

  • पद क्र – 1 – i) द्वितीय श्रेणी B.SC ii) फार्मसी पदवी
  • पद क्र – 2 – i) फार्मसी पदवी किवा M.SC ) Chemistry / Bio – Chemistry ) ii) द्वितीय श्रेणी B.SC +  18 महिने अनुभव
FDA Maharashtra Bharti 2024

वयाची अट

22 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 36 वर्षे  [ मागासवर्गीय/ खेळाडू/आ.दु.घ – 05 वर्षे सूट ]

FDA Maharashtra Bharti 2024 Form Fees

खुला प्रवर्ग – 1000 /-   राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये

  • नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर

FDA Maharashtra Bharti 2024 Salary

  • पद क्र 1 – 38,600 – 1,22,800 /- Rs
  • पद क्र 2 – 35,400 – 1,12,400 /- Rs

FDA Maharashtra Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

BMFDA Maharashtra Bharti 2024 Starting Date23 सप्टेंबर 2024
FDA Maharashtra Bharti 2024 Last Date22 ऑक्टोंबर 2024

हे पण पाहा Cabinet Secretariat Bharti 2024 : मंत्रिमंडळ सचिवालयात 160 पदांची भरती.

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

FDA Maharashtra Bharti 2024 How To Apply?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून खालील पानावर या.
FDA Maharashtra Bharti 2024
  • या मध्ये आल्यानंतर New Registration वरती क्लिक करून आपल्याला पुढे दिलेली सर्व माहिती भरवायची आहे.
FDA Maharashtra Bharti 2024
  • या मध्ये विचारल्याप्रमाणे आपले नाव, जन्मतारीख, ईमेल , मोबाईल नंबर, 1-0 वीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक या सर्व गोष्टी अचूक व बरोबर टाकाव्यात.
FDA Maharashtra Bharti 2024
  • त्यानंतर आपल्या मोबाईल किवा ईमेल वरती एक OTP नंबर येईल तो नंबर टाकून Reverify करावे.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

पुढील लिंकवर क्लिक करून आपण nokaribagha.com च्या आणखी खूप अशा नोकरीसंदर्भातील माहिती बघू शकता.

Leave a Comment