IIFCL Bharti 2026 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सकंपनी मध्ये 37 जागांसाठी नोकरी.. 55,200 रु पगार..

IIFCL Bharti 2026 – 55,200 रुपये पगाराची एक खूप चांगली नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये आपण आपले सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. मॅनेजर ग्रेड B, असिस्टंट मॅनेजर ग्रेड A या पदांसाठी हि नोकरीची संधी असणार आहे. आणि आपण पदवीधर/CA/LLB/CMA या पैकी कोणतेही शिक्षण पूर्ण केले असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.

IIFCL Bharti 2026, IIFCL Recruitment 2026, IIFCL Jobs 2026, Nokaribagha Jobs

थोडक्यात

पदाचे नावमॅनेजर ग्रेड B, असिस्टंट मॅनेजर ग्रेड A
एकूण पदसंख्या37 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख18 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख10 एप्रिल 2026
पगार 52,200 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र –  IIFCL/HCM/2026/03 & IIFCL/HCM/2026/04

एकूण पदसंख्या – 37 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1मॅनेजर ग्रेड B04
2असिस्टंट मॅनेजर ग्रेड A33
एकूण37

शैक्षणिक पात्रता (IIFCL Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र – 1 – साठी पात्रता खाली दिली आहे
    • उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा असावा.
    • अथवा LLB / CA / CS / CMA / ICWA / B.Tech / B.E. यापैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.
    • तसेच अभियांत्रिकी, पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा धारक उमेदवार देखील पात्र राहतील.
    • समाजकार्य, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा आर्थिक विकास सेवा या विषयांमध्ये M.Sc. किंवा समतुल्य पदव्युत्तर शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
    • यासोबत संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र. २ साठी आवश्यक पात्रता खाली दिली आहे.
    • उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
    • किंवा LLB / CA / CS / CMA / ICWA / B.Tech / B.E. यापैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.
    • अभियांत्रिकी, पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान या विषयांतील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र ठरतील.
    • समाजकार्य, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा आर्थिक विकास सेवा या विषयांमध्ये M.Sc. किंवा समतुल्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
    • संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

वयाची अट  – 28 फेब्रुवारी 2026रोजी [SC/ST –05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट ]

  • पद क्र 1 – 40 वर्षांपर्यंत
  • (SC/ST साठी 45 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता)(तर OBC – 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात)
  • पद क्र 2 -21 ते 30 वर्षे
  • (SC/ST साठी 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता)(तर OBC – 33 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात)

फी – Application Form Fees

Career Options After 12th ? 12 वी नंतर करियर पर्याय ?
  • General/OBC/EWS – 600 /- रु
  • SC/ST/PWD – 100 /- रु

पगार  – Salary For IIFCL Bharti 2026

  • पद क्र 1 – 55,200 /- रु प्रती महिना व (इतर भत्ते )
  • पद क्र 2 – 44,500 /- रु प्रती महिना व (इतर भत्ते )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (IIFCL Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख18 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख10 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: 19,900 रु पगाराची नोकरी! अर्जाची शेवटची तारीख जवळ

महत्वाच्या लिंक (IIFCL Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पद क्र 1जाहिरात पहा
पद क्र 2जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचायचे आहे जाहिरातीमध्ये विचारल्या प्रमाणे पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट इत्यादी सर्व माहिती वाचून घेऊन मगच या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरत असताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी.
  • अर्ज भरण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावा किंवा शेजारी दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावा.
  • वेबसाईट वरती आल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी चा फॉर्म भरायचा आहे
IIFCL Bharti 2026
  • सदर भरतीचे संपूर्ण अर्ज हे IBPS मार्फत भरण्यात येणार असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  • आपल्याला फक्त आपल्या फोटो व सही सोबतच डाव्या हाताचा अंगठा आणि हाताने लिहिलेलं स्वयंघोषणापत्र ही चारच कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत .
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच या भरतीसाठी ची फी आहे ती फी भरायची आहे त्यामध्ये आपण जर सर्वसाधारण प्रवर्गातून येत असाल तर आपल्याला ती वेगळी भरावी लागेल आणि आपण जर अनुसूचित जाती-जमाती मधून असाल तर आपल्याला वेगळी फी भरायची आहे या दोन्ही गोष्टी आपण फॉर्म भरताना लक्षात ठेवाव्यात.
  • फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला या भरतीसाठी चा हॉल तिकीट, प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा ग्रुप जॉईन करा.

IIFCL Recruitment 2026 Forms Starting Date ?

18 मार्च 2026 is the date of forms starting.

How Many Vacancies in IIFCL Recruitment 2026 ?

Total no Of vacancies is 37

Educational Qualifications For IIFCL Bharti 2026 ?

Any Graduate, LLB/CA/CMA Candidate Apply For this Jobs.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment