BHC Admit Card, Bombay High Court Bharti 2023,
पाठीमागील काही दिवसात झालेल्या Bombay High Court Bharti परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर आले आहे. खालील पद्धतीने आपण प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. सदर परीक्षा हि ५ फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे.
असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड…
- सर्वप्रथम आपणास कोर्ट भरती च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपणास फॉर्म भरते वेळी जो युझर आय डी व पासवर्ड ई मेल ला आलेला तो टाकायचा आहे.. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Bhc Admit Card 2024 Link – Click here

- वरील लिंकवर क्लिक करून आपण USER ID & PASSWORD टाकून लोगिन करावे..
- खाली दिलेल्या फोटो प्रमाणे APPLY POST या वर क्लीक करावे. व ACTION बटणाच्या खाली असलेल्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा.

नंतर ADMIT CARD या ऑप्शन वर क्लिक करावे..

ADMIT CARD वरती क्लिक करून ADMIT CARD डाऊनलोड करावे.

Bhc Admit Card 2024 Downlad – वरती दिलेली पद्धत वापरून आपण प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
Bombay High Court Hall Ticket Download 2024
- तलाठी भरतीसाठी ची प्रतीक्षा संपली .. असा करा अर्ज.. Talathi Bharti 2026
- Union Bank of India Bharti 2026 : 395 जागांसाठी युनियन बँकेत नोकरीची संधी
- RRB Section Controller Bharti 2026 : भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदासाठी नोकरीची संधी
- Cotton Corporation Bharti 2026 : १४८ जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी
- PDIL Bharti 2026 : प्रोजेक्ट्स & डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 जागांसाठी नोकरीची संधी