ZP Hall Ticket 2023 Out.जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023

Zp Hall ticket Download 2023, zp admit card download, ZP Pariksha Hall Ticket Download.

ZP Hall Ticket 2023 Out

जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया ही सुरू झालेली होती साधारण 19000 + जागांसाठी ही भरती निघालेली होती. त्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ,कनिष्ठ आलेख, कनिष्ठ अभियंता, विद्युत अभियंता, जोडारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अशा जागांसाठी ही पोस्ट निघाली होती. आणि यामध्ये 34 पेक्षा जास्त गावांमधून म्हणजे जिथे जिल्हा परिषद आहे तिथं तिथून ह्या भरती होणार होत्या. ZP Hall Ticket 2023 Out

तर मित्रांनो त्याची शेवटची तारीख अर्ज करायची 25 ऑगस्ट होती. त्याच्यानंतर ती वाढवून दिली. आणि आता त्याच परीक्षेसाठीची अंदाजे तारीख ही 7 ऑक्टोबर ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे 07 ऑक्टोबर नंतर कधीही ही परीक्षा होऊ शकते तर त्याचं हॉल तिकीट आता वेबसाईट वरती लाईव्ह झालेला आहे ज्यांच्या परीक्षा या7 तारखेनंतर लगेचच किंवा 7 तारखेला त्यांचे हॉल तिकीट आपल्याला या खाली दिलेल्या वेबसाईट वरती मिळून जातील तर तुम्ही त्या हॉल तिकीट ची कलर प्रिंट काढून त्याचा वापर करू शकता.

zp hall ticket download 2023

असे करा हॉल तिकीट डाउनलोड

ZP Hall Ticket 2023 Out

वरील वेबसाईट वर क्लिक करून तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता..

परीक्षा तारीख व पोस्ट

  • 07 ऑक्टोंबर -रीगमन ( दोरखंडवाला) आणि वरिष्ठ सहाय्यक –
  • 08 आक्टोंबर – विस्तार अधिकारी सांखिकी –
  • १० ऑक्टोंबर – विस्तार अधिकारी ( कृषी ), आरोग्य पर्यवेक्षक –
  • 11 ऑक्टोंबर – लघुलेखक ( निम्नश्रेणी),लघुलेखक ( उच्चश्रेणी), कनिष्ट सहाय्यक लेख –
  • 11 ऑक्टोंबर – कनिष्ट सहाय्यक लेखा
ZP Hall Ticket Download 2023

जिल्हा परिषद भरती जाहिरात बघनेसाठी

जिल्हा परिषदhttps://nokaribagha.com/zp-recruitment-2023/

Leave a Comment