UGC NET June Session 2025 Result Out : युजीसी नेट जून सत्राचा निकाल जाहीर . UGC NET 2025 Result

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UGC NET 2025 Result : जून महिन्याच्या 25 ते 29 तारखेदरम्यान झालेल्या परीक्षेच्या निकालाची लिंक वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे. हि परीक्षा सहाय्यक प्राध्यापक, ज्युनियर रिसर्च फेलोशिप या पदांसाठी झाली होती. खाली दिलेली माहिती वाचून आपण या निकालाची प्रत आपल्या मोबाईल वर पाहू शकता.

UGC NET 2025 Result

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण निकालाच्या वेबसाईट वर जाऊ शकता.

UGC NET 2025 Result

खालील फोटो मध्ये गोल केलेल्या लिंक वर क्लिक करा. Net Result 2025

UGC NET 2025 Result
UGC NET 2025 Result
  • वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपला Application Number आणि आपली जन्मतारीख टाकून खाली दिलेला सिक्युरिटी कोड टाकून submit या बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्याला आपला निकाल पाहता येणार आहे.

Leave a Comment