Talathi bharati hall ticket 2023 Link, download hall ticket ( तलाठी भरती प्रवेशपत्र)

Talathi bharti hall Ticket 2023, talathi bharati hall ticket 2023, talathi bharati,

तलाठी भरती या पदासाठी महाराष्ट्र  सरकारच्या महसूल विभागाकडून 2023 रोजी भरती साठीची जाहिरात दिली होती. 4657 पदांसाठी तलाठी भरतीची जाहिरात निघाली होती. त्याच्यानंतर 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंत या परीक्षेच्या तारखा आहेत. आणि त्याचे रिझल्ट हे नोव्हेंबर महिन्यामध्ये  आहेत.तलाठी भरती च्या परीक्षेचे वेळापत्रक नुकत्याच काही दिवसात जाहीर झाले आहे. त्यानंतर काही जणांना रजिस्टर इमेल वरती नोटीफिकेशन पण आलेत. परंतु काही कारणास्तव जर आपणास आले नसतील तर तुम्ही खाली दिलेली पद्धत वापरून आपले प्रवेशपत्र बघू शकता.

सदर परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पर्यंत असणार आहेत. केंद्राची शहराचे नाव किमान 5 ते 6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र ३ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याबाबतची माहिती उमेदवारांच्या रजिस्टर मोबाईल नंबर व ईमेल आयडी वरती पाठवलेली आहे.

परीक्षा हि तीन सत्रात होणार आहे.

  • सत्र 1 ले – सकाळी ९ ते ११
  • सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
  • सत्र ३ रे – सायंकाळी ४.३० ते ६ .३०
Talathi  hall Ticket 2023, talathi hall ticket 2023, talathi bharati,

Talathi harati hall Ticket 2023 असे करा डाऊनलोड…

  • सर्वप्रथम खालील फोटो वर किवा लिंक वर क्लिक करून तलाठी भरती मुख्य पृष्ठ वर जावे लागेल.
Talathi bharati hall Ticket 2023 Link, download hall ticket ( तलाठी भरती प्रवेशपत्र
  • तलाठी भरती प्रवेशपत्र लिंकhttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink
  • त्यानंतर डाव्या बाजूस ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून घ्यावे.
  • त्यानंतर Already Registered? To Login यावर क्लिक करावे.
  • तुम्ही तलाठी भरती फॉर्म भरताना तुम्हाला user id password चा साधा मेसेज किवा मेल आला असेल त्यामधील user id password टाकून लॉगीन करून घ्यावे.
Talathi bharati hall Ticket

CITY INTIMATION SLIP वरती क्लिक केल्यानंतर आपणास असे दिसेल, परीक्षेच्या अगोदर आपणास फक्त परीक्षेची तारीख , कोणत्या शिफ्ट मध्ये आहे म्हणजेच सकाळी, दुपारी, आणि संध्याकाळी याची माहिती असेल.

परीक्षेच्या ३ दिवस अगोदर याच पद्धतीने लॉगीन करून इथेच आपणास प्रवेशपत्र दिसेल. त्यानंतर त्याची कलर प्रिंट काडून आपण परीक्षा देऊ शकता.

Talathi bharati hall Ticket 2023 Link https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

भरती प्रक्रिया ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून पहिल्या टप्पा 17 ते 22 ऑगस्ट, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते १ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर असा असणार आहे 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेला जाताना आपणास कलर फोटो व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत घेऊन जाणे बंधनकारक आहे त्यासोबतच आपण आपले ओरिजनल आधार कार्ड सुद्धा घेऊन जावे.

तलाठी भरती प्रवेशपत्र पाहण्यसाठी इथे क्लिक कराhttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink

ZP Bharati जिल्हा परिषद मेगा भरती – zp भरती वर क्लिक करा.

सर्व तलाठी भरती उमेदवारांना nokaribagha परीवाराकडून ALL THE BEST…

Leave a Comment