NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ली. मध्ये 150 जागांसाठी नोकरीची संधी
NTPC Bharti 2025 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 150 पदांसाठी भरती निघालेली आहे. डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल, डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल अशा पदांसाठी एकूण 150 जागा भरायच्या आहेत. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा दिलेले आहेत. सर्व माहिती वाचून मगच …