LIC HFL Apprentice Bharti 2025

LIC HFL Apprentice Bharti 2025 : LIC हौसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी..

LIC HFL Apprentice Bharti 2025 – सरकारच्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे पण ही संधीही अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थ या पदासाठी असणार आहे जर आपण सरकारच्या या कंपनीसोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच खाली दिलेली सर्व माहिती वाचा व …

संपूर्ण माहिती

PGCIL Bharti 2022

PGCIL Bharti 2022 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1543 जागांसाठी नोकरीची संधी

PGCIL Bharti 2022 – दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड राजस्थान, ओडीसा, त्रिपुरा, मनिपुर, मेघालय, नागालँड अशा बऱ्याच ठिकाणी पावर ग्रेट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मार्फत नोकरीचे एक संधी निघालेल्या कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता …

संपूर्ण माहिती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : 174 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – नागपूर महानगरपालिका अंतर्गत 174 पदांसाठी नोकरीच्या संधी आलेल्या आहेत. आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची शेवटची तारीख हि 09 सप्टेंबर 2025 हि असणार …

संपूर्ण माहिती

LIC Bharti 2025

LIC Bharti 2025 : भारतीय आयुर्विमा मंडळात 841 पदांसाठी नोकरीची संधी.. पदविधरानो लवकर अर्ज करा व हि नोकरी मिळवा

LIC Bharti 2025 – फक्त पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ते पण LIC सारख्या सरकारच्या मोठ्या कंपनीमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण तसेच फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण खाली पाहू शकता. अधिक माहितीसाठी …

संपूर्ण माहिती

Bank OF Maharahstra Bharti 2025

Bank OF Maharahstra Bharti 2025 : 500 जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी

Bank OF Maharahstra Bharti 2025 – नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या सरकारी बँकेत नोकरी चे अनेकांचे स्वप्न असते. ते आपले स्वप्न या भरतीच्या रूपाने पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपल्यला फक्त खाली दिलेली माहिती वाचायची आहे. आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अधिक …

संपूर्ण माहिती

SIDBI Bharti 2025

SIDBI Bharti 2025 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 76 जागांसाठी नोकरीची संधी

SIDBI Bharti 2025 – 60 % गुणांसह पदवीधर असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा व हि नोकरी मिळवा. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीसाठी मोठी संधी. फक्त काही अटी शर्ती चे पालन करून आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरीचे ठिकाण …

संपूर्ण माहिती

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025

फक्त बारावी पास वर अग्नीवीर वायू भरती भारतीय हवाई दलात अग्निविर भरती – Indian Air Force Agniveervayu Bharti 2025

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 – तर नमस्कार आपले पण शिक्षण जर बारावी पास झाला असाल तर आपल्याला अग्निर्वायू भरतीसाठी अर्ज भरता येऊ शकतो बारावीनंतर व्यवसायिक अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा ही शिक्षणाची अट आहे तसेच आपला जन्म 2005 ते 2009 च्या दरम्यान असल्यास आपण या …

संपूर्ण माहिती

PFRDA Bharti 2025

PFRDA Bharti 2025 : पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरणात “असिस्टंट मँनेजर” पदाची भरती

PFRDA Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि 81, 000 रु पर्यंत पगार मिळवू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. अर्जाची शेवटची तारीख ही 06 ऑगस्ट 2025 असणार आहे. तत्पूर्वी आपला अर्ज भरून घ्या. PFRDA …

संपूर्ण माहिती

Indian Army Bsc Nursing 2025

Indian Army Bsc Nursing 2025 : भारतीय सैन्य दलात नर्सिंग या पदासाठी मोठी भरती – BSC नर्सिंग कोर्स 2025

Indian Army Bsc Nursing 2025 – भारतीय सैन्यात बारावी पास वरती जवळपास 220 जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये पुणे कोलकत्ता, नवी दिल्ली, लखनऊ, अशी ठिकाणे आहेत. आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला खालील जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, नोकरीचे ठिकाण व इतर तपशील …

संपूर्ण माहिती

RRB Technician Bharti 2025

RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 6000 + जागांसाठी नोकरीची संधी

RRB Technician Bharti 2025 – फक्त दहावी पास आयटीआय इंजीनियरिंग इत्यादी शिक्षणावर वर आपल्या टेक्निशियन ग्रेड I आणि ग्रेट III या पदाची नोकरी मिळणार आहे. यामध्ये आपला आयटीआय पूर्ण झाला असेल तर तुम्ही खालील माहिती वाचावी. या भरतीसाठी अर्ज करा 30,000 /- रुपये प्रति महिना …

संपूर्ण माहिती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025

Mazagon Dock Apprentice Bharti 2025 : माझगाव शिपयार्ड मध्ये 523 जागांसाठी मेगा भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025 – खुशखबर खुशखबर खुशखबर… इयत्ता 08 वि पास वाल्याना सुद्धा नोकरीची संधी फक्त माजगाव शिपयार्ड मध्ये.. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी,नोकरी ठिकाण, सर्व माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख …

संपूर्ण माहिती

GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये 357 जागांसाठी भरती

GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 – आपले शिक्षण फक्त दहावी झाला असेल तरी या भरतीसाठी अर्ज करू शकता नमस्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी प्रयोगशाळा परिचर, माळी, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर आणि नाभिक इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता …

संपूर्ण माहिती

VSSC Bharti 2025

VSSC Bharti 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांसाठी भरती

VSSC Bharti 2025 – टेक्निशन पदासाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांची भरती निघालेली आहे. ,ड्राफ्ट्समन ,सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास ते पदवीधर पर्यंत असणार आहे.आपले जर शिक्षण खालील प्रमाणे …

संपूर्ण माहिती

Thane Mahangarpalika Bharti 2025

Thane Mahangarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये 56 जागांसाठी नोकरीची संधी

Thane Mahangarpalika Bharti 2025 – वैद्यकीय अधिकारी या पद्साठी ठाणे महानगरपालिका मध्ये जवळपास 56 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. या मध्ये आपले शिक्षण हे MBBS किवा BAMS झालेले असले पाहिजेल. खाली सर्व माहिती दिलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट , फी नोकरी ठिकाण ई. …

संपूर्ण माहिती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्थेमध्ये 1280 जागांसाठी भरती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 – सहाय्यक प्राध्यापक,ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीची संधी आलेली आहे. आपणही खालील शिक्षण व अनुभव पत्र असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 30 मे 2025 हि असणार आहे. तत्पूर्वी …

संपूर्ण माहिती