Supreme Court Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती.

Supreme Court Bharti 2024, Supreme Court Of india Recruitment 2024,

Supreme Court Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Supreme Court Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती – भारतीय उच्च न्यायालयाने 90 जागांसाठी कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी या पदासाठी भरती ची जाहिरात टाकली आहे. लॉ क्लर्क कम रिसर्च लिस्ट या पदासाठी हे अर्ज मागविनेत येणार आहेत. खाली दिलेली माहिती वाचून आपण देखील अर्ज करू शकता.

जाहिरात क्रमांक. – No.F.21 (L.C) 2024- SC (RC)

पदाचे नाव – कायदा लिपिक सह संशोधक सहयोगी (Law Clerk Cum Research Associate)

एकूण जागा – 90

ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख२५ जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2024
परीक्षेची तारीख10 मार्च 2024

शैक्षणिक पात्रता – i) लॉ (विधी) पदवी ( पदवी च्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात) ii) MSCIT किवा संगणकाचे ज्ञान

वयाची अट – १५ फेब्रुवारी 2024 रोजी २० ते 32 वर्षे ( SC/ST – 5 वर्षे सूट OBC – ३ वर्षे सूट )

नोकरी ठिकाण – दिल्ली

फी – 500/- रु

सुप्रीम कोर्ट भरती क्लार्क पगार – 80000/- RS

सुप्रीम कोर्ट भरती अधिकृत वेबसाईट पहा

सुप्रीम कोर्ट भरती जाहिरात पहापहा

ऑनलाईन अर्ज करा क्लीक करा.

अति महत्वाच्या टिप्स

  • कायद्याच्या पाच वर्षाच्या किंवा तीन वर्षाच्या कोर्सच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करू शकतात. पण जेव्हा यांची परीक्षा होऊन जॉईन व्हायचे तेव्हा तुमचं त्या कायद्याची पदवीच जे शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे.
  • निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये आयोजित केलेली आहे भाग एक आहे. तो एकाधिक निवडीवर आधारित प्रश्न म्हणजेच एमसीक्यू असणार आहेत. उमेदवारांच्या समजून घेण्याच्या आणि अर्ज करण्याच्या क्षमतेची चाचणी होणार आहे. त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते व्यक्तीनिष्ठ लेखी परीक्षा असणारे त्यात लेखन आणि विशेषणात्मक कौशल्य समाविष्ट करणे असा असणाऱ्या तिसरा जो भाग असणार आहे तो इंटरव्यू चा म्हणजेच मुलाखतीचा भाग असणार आहे.
  • फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजेच फोटो, आधार कार्ड, सही, आणि इतर आवश्यक कागदपत्रे आपण व्यवस्थित स्कॅन करून भरायचे आहेत. त्याची जी साईज दिलेली आहे त्या साईज मध्येच आपणास ती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पेमेंट करताना तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड वरून हा हे पेमेंट करता येईल. हे पेमेंट एकदाच करायचं आहे त्याच्या अगोदर आपण भरलेला फॉर्म चेक करून मगच पेमेंट करावं कारण ते रिफंड होणार नाही आहे.

नोकरी बघा च्या अशाच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व अशी माहिती रोज आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळवा. आणि जर आपण आपल्या नोकरी बघा youtube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या या माहिती संदर्भातील व्हिडिओज आणि भरपूर अशी नवनवीन माहिती आपल्याला त्या youtube चॅनलच्या माध्यमातून मिळत असते.

लोको पायलट पदासाठी भरती पगार १९९००/- रुपये. अर्ज भरनेसाठी लागणारी माहिती Nokaribagha या युटूब चॅनेल च्या व्हिडीओ मध्ये पूर्ण पहा.

ENGLISH

Supreme Court Bharti 2024– Supreme Court of India Recruitment for 90 Vacancies – The Supreme Court Of India Has Advertised for the post of law Clerk cum Research Associate For 90 Vacancies. These Applications Will Be Invited For the Post of Law Cum Research Associate . Supreme Court Bharti Last Date 15 February 2024. you can Also Apply By Reading the information Given below. Supreme Court Is The India’s Highest Court. Maharashtra Forms Started.

Supreme Court of india, JCA Supreme Court Salary

Advertisement No – No.F.21 (L.C) 2024- SC (RC)

Post Name – Law Clerk Cum Research Associate

Total Posts -90

Supreme Court Bharti Form Starting Date 25 January 2024
Supreme Court Bharti Form Last Date 15 February 2024
Exam Date 10 March 2024

Educational Eligibility– i) Law Degree ( Final Year Candidates also Apply For Post) ii) MS- CIT Or Computer Knowledge

Age Criteria – As On 15 February 2024 20 to 32 Years Candidate Apply For These Post. (SC/ST – Year Relaxation OBC- 3 years Relaxation)

Job Location – Delhi

Exam Fees – 500/- Rs

Supreme Court Bharti Clerk Salary – 80000/-

Supreme Court Official Website VIEW

Supreme Court Advertisement PDF –VIEW

Apply For Supreme Court Job – CLICK HERE

Some Important tips

  • Candidates who are in final year of five year law or three year law course can apply for the post. But when You Join the exam, you must have completed that law degree.
  • The Selection process is conducted in three stages part one is it will be multiple choice based questions MCQ Candidates Ability to understand apply will be tested after that what will be second part which will be a personalized written test which will Include Writting and Descriptive Skills and the third part will be the Interview part.
  • The Documents Required to fill the form i.e. photo, sign, Aadhar card, and Other Necessary Documents Should Be Properly Scanned and filled. You Have To Upload the Documents in the given size After That You Can Make the Payment Through Credit Card, Debit Card. This Payment is to be Made Only once before you check the filled form and then make the payment as it will not be Refunded.

Leave a Comment