RRB ALP Recruitment, Railway Bharti 2024, Loko Pilot Bharti, Indian Railway, Railway Recruitment Board, Loco Pilot Recruitment 2024,
Loco Pilot Bharti 2024 –
ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख | 20 जानेवारी 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 फेब्रुवारी 2024 |
जाहिरात क्रमांक – CEN.NO – 01/२०२४
एकूण जागा – 5696
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता – असिस्टंट लोको पायलट या पदासाठी दहावी उत्तीर्ण ITI (आर्मेचर अँड कॉईल वाइंडर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, इंजिन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीननेस्ट, मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिक, मोटर वाहन, मेल राईट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक टर्नर) किंवा दहावी उत्तीर्ण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी.
वयाची अट – 1 जुलै 2024 रोजी १८ ते ३० वर्ष ( अनुसूचित जाती/जमाती SC/ST – 05 वर्षे सूट OBC – ३ वर्षे सूट)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 500 /- SC/ST/Ex.SM/Transgender/EBC/महिला – 250/-
असिस्टंट लोको पायलट पगार – 19900 /-
अधिकृत वेबसाईट – पहा
लोको पायलट जाहिरात ( pdf) – पहा
ऑनलाइन अर्ज करणेसाठी – क्लिक करा.
Selection Process –
- First Stage CBT (CBT – 1 )
- Second Test CBT ( Cbt – 2)
- Computer Based Test
- Documents Verification
- medical Tests
लोको पायलट पदासाठी अर्ज करण्याची पद्धत –
- RRB च्या वेबसाईटवर क्लिक करा.
- या मध्ये Recruitment of Assistant Loco Pilot या वर क्लीक करून बेसिक माहिती भरून घ्या.
- त्यानंतर त्यामधील सर्व माहिती वाचून त्य अन्वये फॉर्म भरावा.
- फोटो व सही तसेच जी कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे अपलोड करा.
- त्यनंतर परीक्षा फी भरून आपला फॉर्म फायनल जमा करावा.
- त्यानंतर त्या फॉर्म ची प्रिंट आउट घ्यावी व व्यवस्थित लॉग आउट व्हावे.
- जे उमेदवार आता शाशकीय अथवा निमशासकीय नोकरी करत आहेत, त्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणाहून NOC/ नाहरकत दाखला घेणे गरजेचे आहे. त्याची माहिती pdf च्या शेवटी दिलेली आहे. तसेच नमुना दाखला देखील जोडला आहे.
- लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र RRB च्या अधिकृत वेबसाईटवर देनेत येईल.
- परीक्षा फी भरण्यासाठी आपण डेबिट कार्ड,क्रेडीट कार्ड तसेच युपीआय/ या पैकी कोणत्याही माध्यमांचा वापर करू शकता. (भरलेली परीक्षा फी कोणत्याही कारणास्त्व परत मिळणार नाही आहे.)
What Is The Qualification For Loco Pilot For 2024 ?
असिस्टंट लोको पायलट या पदासाठी दहावी उत्तीर्ण ITI (आर्मेचर अँड कॉईल वाइंडर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, इंजिन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीननेस्ट, मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिक, मोटर वाहन, मेल राईट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक टर्नर) किंवा दहावी उत्तीर्ण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी.
Loco Pilot vacancy 2024 ?
5696
Loco Pilot Last Date For 2024 ?
19 February 2024
Loco Pilot Salary ?
In 2024 Bharti The Salary Was 19900/-
English
Loco Pilot Bharti 2024 –
Loco Pilot Application Form Starting Date | 20 January 2024 |
Loco Pilot Last Date Of Application | 19 February 2024 |
Advertisement No – CEN.No – 01/2024
loco pilot vacancy 2024 – 5696
Name Of the Post – Assistant Loco Pilot ( ALP)
loco pilot vacancy 2024 qualification – 10th Pass ITI (Armature & Coil Winder, Electrician, Electronics, Mechanic, Fitter, Engine Instrument Mechanic, Machine Nest, Mechanical, Diesel Mechanic, Motor Vehicle, Mail Right Maintenance Mechanic, Mechanic Radio & TV Refrigeration & Air Conditioning Mechanic) for the post of Assistant Loco Pilot Tractor, Mechanic Turner) or 10th Pass Mechanical, Electrical Electronics, Automobile Engineering Diploma Degree.
Age Criteia For Loco Pilot – as on 1 July 2024 18 to 30 Years (SC/ST- 5 YEARS RELAXATION OBC – 3 YEARS RELAXATION)
Job Location – All india
Fees – For General 500/- SC/ST/Transgender/EBC/Ladies – 250/-
Loco Pilot Salary – 19900 /-
Official website – VIEW
Loco Pilot Bharti PDF Download – View
Apply For Post – Click Here
How to Apply For Loco pilot Post –
- Click On RRB’s Website. APPLY CLICK HERE
- Filled The Basic Information by Clicking on Recruitment of Assistant loco Pilot.
- Then read all the information there and fill the form accordingly.
- upload photo and sign properly as well as required documents.
- then submit your form final after paying the exam fee.
- You Can Use Debit Card, Credit Card, Or UPI For These Modes to pay the Exam Fee.( Examination Fees paid is Non- Refundable For Any Reason)
- after that take a print out of that form and logout properly.
- candidates who are currently working in government, semi government jobs, need to get NOC ( No Objection Certificate) From Their Places of Employment. its information is given at the end of the PDF. A Sample Certificates Is Also Attached.
- Admit Card for written Exam Will Be Released on the Official Website Of RRB .
नोकरीबघा वेबसाईट वरील अशीच नवनवीन माहिती बघनेसाठी वरती दिलेल्या Whattsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा. व आपल्या youtube chanel ला देखील सबस्क्राईब करा. जेणेकरून आपणास अशीच नवनवीन ,माहिती रोज मिळत राहील..
Bharat Ka Samvidhan (The Constitution of India) in Hindi
हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.