(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी भरती

SSC CPO Recruitment 2023

Staff Selection Commission 2023 Recruitment, SSC CPO Recruitment.

परीक्षेचे नाव – दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023.

एकूण जागा – 1876

पदाचे नाव व पदाचा तपशील – 

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1दिल्ली पोलीस उप निरीक्षक – पुरुष 109
2दिल्ली पोलीस उप निरीक्षक – महिला 53
3CAPF मधील उप निरीक्षक – महिला ( GD )1714

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर.

वयाची अट – 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. ( SC/ST – वर्ष सूट ) (OBC – ३ वर्ष सूट )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

फॉर्म फी – GENERAL/ OBC – १०० /- रु SC/ST/ महिला – फी नाही.

अर्जाची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०२३ ( ११ वाजेपर्यंत )

परीक्षा – ऑक्टोंबर २०२३

स्टाफ सिलेक्शन कमिशन अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/

अर्ज करणेसाठी https://ssc.nic.in/

Leave a Comment