Rites Apprentice Bharti 2024 : अप्रेंटीस पद्साठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटीस, ट्रेंड अप्रेंटीस अशा 0३ पदांसाठी जवळपास 223 पदांची भरती निघालेली आहे. आपण हि खाली दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आजच अर्ज करा व सरकारच्या या कंपनी मध्ये आपला जॉब मिळवा. अधिक माहितीसाठी खालील सर्व माहिती वाचा भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2024 अशी आहे.
जाहिरात क्र – Pers/26-10/Apprentice/2024-25/01
एकूण पदसंख्या – 223
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटीस | 141 |
2 | डिप्लोमा अप्रेंटीस | 36 |
3 | ट्रेंड अप्रेंटीस | 46 |
एकूण | 223 |
Rites Apprentice Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – B.E / B.Tech / ( Civil / Architecture / Electrical / Mechanical / Chemical / किंवा BA / BBA / B.COM
- पद क्र 2 – इंजिनियरिंग डिप्लोमा – ( Civil / Mechanical / Electrical / Chemical
- पद क्र 3 – ITI ( Cad Operator / Draftsman ( Civil) CAD Operator Mechanical / Electrician )
वयाची अट– 06 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण न केलेले कोणतेही उमेदवार
Rites Apprentice Bharti 2024 Form Fees
फी नाही आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 10,000 ते 14,000 रुपये प्रती महिना
(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )
Rites Apprentice Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा
Appliaction Form Starting Date | 06 डिसेंबर 2024 |
Last Date to Apply | 25 डिसेंबर 2024 |
परीक्षा | नंतर कळविनेत येईल. |
Rites Apprentice Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटीस Apply Online ट्रेंड अप्रेंटीस Apply Online |
अधिकृत वेबसाईट | पहा |
GIC Bharti 2024 : जनरल इन्श्युरन्स मध्ये 110 पदांसाठी भरती जाहीर
HOW TO APPLY ?
- सर्व प्रथम आपल्याला https://nats.education.gov.in/student_register.php या अप्रेंटीस पोर्टल वर जाऊन नोंदणी करायची आहे.
- नोंदणीची पद्धत अत्यंत सोपी आहे. खाली दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपणही याची नोंदणी करू शकता.
- वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण student Registration या पर्यायावर क्लिक करावे. पुढे विचारलेली सर्व माहिती व कागदपत्रे आपल्याजवळ असल्यास YES या पर्यायावर क्लिक करून पुढचा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरताना वरती दाखवल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आपल्याजवळ असणे बंधन कारक आहे. सर्व कागदपत्रे घेऊन मगच आपण या नोंदणी चा फॉर्म भरावा.
- वरती विचारल्याप्रमाणे आपला इमेल आयडी व मोबाईल नंबर टाकून आपण खाली दिलेला सिक्युरिटी कोड टाकून sent otp या बटनावर क्लिक करावे.
- आपल्या इमेल व मोबाईल वरती आलेला otp टाकावा.
- विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर टाकून फॉर्म मध्ये पुढे जावे.
- आपली जात, प्रवर्ग , आपली शैक्षणिक माहिती, हि सर्व माहिती योग्य भरावी. दाखल्यांचे नंबर, तारीख व्यवस्थित पडताळून मगच फॉर्म जमा करावा.
- वरती विचारलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून मग अपलोड करून घ्यावी. अपलोड करताना दिलेला साईझ ची योग्य ती कागदपत्रे जमा करावीत.
- अप्रेंटीस पदाची नोंद झाल्यानंतर मगच आपण भर्ती चा संपूर्ण फॉर्म भरावा.
- लक्षात असुद्या अप्रेंटीस पोर्टल वरती नोंदणी हि एकदाच करावयाची आहे. त्यानंतर आपण तो युझर आयडी व पासवर्ड वापरून नंतरचे सर्व फॉर्म भरू शकता.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर मगच आपन या पदासाठी लागणारी फी भरावी.
- फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग किवा डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड या पद्धतीचा अवलंब करू शकतां.
- फॉर्म भरून, फी भरून झाल्यानंतर आपण त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपला नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( Marksheet, Degree Certificate)