Rajya Utpadan Shulk Admit Card (राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र)

Rajya Utpadan Shulk Hallticket

(Excise Vibhag ) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात ७१७ जागांसाठी भरती. – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये राज्यातील विविध कार्यालयात लघुलेखक ( निम्न श्रेणी ), लघुटंकलेखक, वाहन चालक , चपराशी या पदांसाठी भरती निघालेली होती. त्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.. खाली दिलेली प्रोसेस वापरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

विभागाचे नावमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग
पदाचे नाव स्टेनोग्राफर ( लोवर ग्रेड)
स्टेनो टायपिस्ट
चपरासी
जवान
प्यून
एकूण जागा 717
लेखी परीक्षा तारीख 5 ते 17 जानेवारी
OFFICIAL WEBSITEDOWNLOAD HALL TICKET
  • सर्वप्रथम वरील लिंकवर क्लीक करून महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क च्या प्रवेशपत्र डाऊनलोड करायच्या ठिकाणी तुम्ही जाल.
  • त्यामध्ये user id जो तुम्हाला फॉर्म भरताना इमेल मध्ये आलेला असतो तो टाकायचा व त्याखाली पासवर्ड टाकायचा.
  • लॉगीन झाल्या नंतर post selection मध्ये जाऊन Action वर क्लिक करावे. Action वर क्लिक केल्यानंतर ADMITCARD च्या ऑप्शन वर क्लिक करून प्रिंट काढावी.

Leave a Comment