Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत 200 जागांसाठी भरती सुरु आहे.  

Raigad DCC Bank Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 200 जागांसाठी लिपीक या पदासाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.

Raigad DCC Bank Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या –200 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1लिपिक ( Clerk)200
 एकूण 200
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Raigad DCC Bank Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा समतुल्य

  • वयाची अट – 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे    

फॉर्म फी –  

590/- रुपये (500 रु. फी + 90 रु GST = 590 /- )

  • नोकरी ठिकाण – अलिबाग

Raigad DCC Bank Bharti 2024 पगार – 25,000 /- रुपये

Raigad DCC Bank Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख05 सप्टेंबर 2024

बँक भरती – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती..


Raigad DCC Bank Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन व्हा बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

How To Apply Raigad DCC Bank Bharti 2024 ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अधिक माहितीसःठी वरती दिलेली जाहिरात बघा.

Leave a Comment

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… पोलीस भरती फॉर्म भरताय ? मग हि कागदपत्रे गोळा करा .