पोलीस भरतीचा फॉर्म भरताय ? मग हि कागदपत्रे  गोळा करा.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती निघालेली आहे. त्यामध्ये 17000 + जागांसाठी हि भारती असणार 

1. आधार कार्ड 2. फोटो 3. सही 4. जातीचा दाखला 5. रहिवासी दाखला    (डोमासाईल दाखला) 6. नॉन क्रिमीलेयर दाखला     (NT,OBC, SBC साठी ) 7. राजपत्र ( Gazzete )       फक्त विवाहित    स्त्रियांसाठी 

भरती साठी लागणारी कागदपत्रे 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नोकरीबघा च्या लिंकवर क्लिक करा व संपूर्ण माहिती मिळवा.

नोकरीबघा