(Police Bharti 2024) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

Maharashtra Police Bharti 2024,Maharashtra Police Bharti Recruitment 2024

Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती चालू झालेली आहे. तब्बल 17311 जागांसाठी हि भरती असणार आहे.यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई SRPF, कारागृह शिपाई ई पदे असणार आहेत. या भरती साठी ची शेवटची तारीख 31 मार्च 2024 हि आहे.

Police Bharti 2024

पोलीस भरती अर्ज सुरु झालेली तारीख05 मार्च 2024
पोलीस भरती अर्ज करणेची शेवटची तारीख 31 मार्च 2024

एकूण जागा – 17311

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नावएकूण पदसंख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)9532
2पोलीस बँडस्मन ( Police Bandsman)
3पोलीस शिपाई वाहन चालक (Police Constable Driver)1686
4पोलीस शिपाई -SRPF (Police Constable SRPF)4293
5कारागृह शिपाई ( Prison Constable)1800
एकूण 17311

जिल्ह्य नुसार रिक्त जागा

अ.क्रयुनिट / जिल्हा पद संख्या
1मुंबई4230
2ठाणे शहर686
3पुणे शहर715
4पिंपरी चिंचवड262
5मीरा भाईदर231
6नागपूर शहर602
7नवी मुंबई185
8अमरावती शहर74
9सोलापूर शहर32
10लोहमार्ग मुंबई51
11ठाणे ग्रामीण119
12रायगड422
13पालघर59
14सिंधुदुर्ग118
15रत्नागिरी170
16नाशिक ग्रामीण32
17अहमदनगर64
18धुळे57
19कोल्हापूर213
20पुणे ग्रामीण448
21सातारा235
22सोलापूर ग्रामीण85
23छ.संभाजीनगर ग्रामीण147
24नांदेड134
25परभणी141
26नागपूर ग्रामीण129
27भंडारा60
28चंद्रपूर146
29वर्धा20
30गडचिरोली752
31गोंदिया110
32अमरावती ग्रामीण198
33अकोला195
34बुलढाणा135
35यवतमाळ66
36लोहमार्ग पुणे18
37छ. संभाजीनगर लोहमार्ग80
38छ. संभाजीनगर शहर527
39लातूर64
40वाशीम68
41नाशिक118
42बीड170
43धाराशिव143
44जळगाव137
45जालना125
46नंदुरबार151
47सांगली40
एकूण 12908

पोलीस शिपाई (SRPF)

1पुणे SRPF315
2पुणे SRPF २362
3जालना SRPF248
4नागपूर SRPF242
5दौंड SRPF230
6धुळे SRPF173
7दौंड SRPF224
8मुंबई SRPF460
9अमरावती SRPF218
10सोलापूर SRPF240
11नवी मुंबई SRPF344
12हिंगोली SRPF222
13गडचिरोली SRPF189
14छ. संभाजीनगर SRPF173
15गोंदिया SRPF133
16कोल्हापूर SRPF182
17चंद्रपूर SRPF169
18काटोल नागपूर SRPF86
19कुसड गाव अहमदनगर SRPF83
एकूण 4293

पोलीस भरती साठी शैक्षणिक पात्रता-

  • पोलीस शिपाई (Police Constable) – i) १२ वि पास
  • पोलीस बँडस्मन ( Police Bandsman)– i) १० वि पास
  • पोलीस शिपाई वाहन चालक (Police Constable Driver) – i) १२ वि पास
  • पोलीस शिपाई -SRPF (Police Constable SRPF) – i) १२ वि पास
  • कारागृह शिपाई ( Prison Constable) – i) १२ वि पास

पोलीस भरती साठी शारीरिक पात्रता

उंची /छाती पुरुष स्त्री
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी.155 सेमी पेक्षा कमी नसावी.
छाती न फुगवटा 79 सेमी पेक्षा कमी नसावी.

पोलीस भरती शारिरीक परीक्षा

पुरुषस्त्री गुण
धावणी (मोठी )1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी ( लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बाॅल थ्रो15 गुण
एकूण गुण50 गुण

वयाची अट– 31 मार्च 2024 रोजी ( मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट ) अधिक माहितीसाठी हे वाचा. वयोमर्यादा

  • पोलीस शिपाई,पोलीस बँडस्मन,कारागृह शिपाई – १८ ते २८ वर्षे
  • पोलीस शिपाई वाहन चालक – 19 ते २८ वर्षे
  • पोलीस शिपाई SRPF – १८ ते 25 वर्षे

फी – खुला प्रवर्ग -४५०/- ( मागास प्रवर्ग – 350/-)

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पोलीस भरती अधिकृत वेबसाईटपहा

सामान्य सुचना पहा

पोलीस भरती साठी अर्ज करणेसाठी Apply

Police Bharti Documents List in Marathi 202425

  • आधार कार्ड ( ज्यावर नाव, पत्ता अचूक असणे आवश्यक आहे.)
  • फोटो (रुंदी*उंची 160*200)
  • सही.( रुंदी*उंची 256*64)
  • जातीचा दाखला.
  • OBC, NT साठी ( नॉन क्रिमीलेयर दाखला)
  • महिला आरक्षण असेल तर त्याचा दाखला.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम वरील Apply लिंक वर क्लिक करून आपणास पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. त्यानंतर नवीन नोंदणी असल्यास “आपली खाते नसल्यास” असं एक ऑप्शन दिलेले त्याच्यात इथं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं आपण पुढे जातोय पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे आपले नाव, मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे.
  • त्याच्यानंतर खाली दिलेला कॅपच्या कोड टाकून रजिस्टर वर क्लिक करायचे.
  • कुणी महिला किंवा मुलगी हा जर भरतीचा फॉर्म भरणार असेल आणि जर त्यांनी ओपन मध्ये असतील आणि त्यांना महिला आरक्षण किंवा महिला 33 %आरक्षण जर घ्यायचे असेल तर त्याचा दाखला त्यांच्याजवळ पाहिजे आपण जेव्हा महिला आरक्षण वर क्लिक करु तेव्हा आपल्याला शेवटी तिथं महिला आरक्षणाचा दाखला जोडायला लागणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे दाखला असेल तरच तुम्ही तिथे यश करा किंवा तुम्ही रेग्युलर ओपन मधून फॉर्म भरा.
  • या पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपणास आधार कार्ड, फोटो, सही तुमचा जातीचा दाखला, जर तुमची जात मागासवर्गीय सोडून असेल म्हणजेच ओबीसी किंवा एनटी मध्ये जर असेल तर त्याला तुम्हाला नॉन क्रिमीलेअर लागणार आहे तर ते तुम्ही फॉर्म भरण्यापूर्वी या सगळ्या कागदोपत्री पूर्तता करून मगच फॉर्म भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना तुम्हाला रजिस्टर करून झाल्यानंतर तुमच्या जो ईमेल आयडी दिलेला असतो त्याच्यावर तुम्हाला एक लिंक येईल त्या लिंक मध्ये व्हेरिफाय वर क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करावा लागेल त्यानंतरच तुम्ही फॉर्ममध्ये एंटर होऊ शकता.
  • जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्ही तिथे देणार आहात तो तुमचा कायमचा चालू असलेला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्या घरच्यांचा अथवा मित्राचा मैत्रिणींचा ईमेल आयडी देऊ नका कारण यानंतर भरतीची सर्व माहिती तुम्हाला त्या ईमेल आयडी वरती व मोबाईल नंबर वरती मिळणार आहे.
  • फॉर्म भरण्यापूर्वी वरती दिलेल्या जीआर किंवा जे जाहिरात आहे ती वाचून तुम्ही कोणत्या कास्ट मधून किती ठिकाणी, किती जागा आहेत हे बघूनच मगच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करावी अथवा जागे एखाद्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्लाय सुद्धा होणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जर तुम्ही कास्ट मधून असाल तर साडेतीनशे रुपये फी तुमच्या यूपीआयच्या माध्यमातून किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किंवा बारकोड देखील तिथे उपलब्ध केलेला आहे त्या कोणत्याही एका पेमेंट ऑप्शन मधून तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर तिथे पेमेंटची पावती आणि भरलेल्या फॉर्मची पावती अशा दोन्ही पावत्या येणार आहेत मित्रांनो फोटो आणि सही एकदम क्लिअर व्यवस्थित दिसेल असे स्कॅन करून मगच अपलोड करावे जर फोटो तुमचा थोडा ब्लर ( अंधुक/धूसर ) असेल किंवा त्याच्या तुम्ही चष्मा वापरला असेल तर तो फोटो चालणार नाही तुमचा अर्ज बाद होण्याची देखील शक्यता आहे.

ENGLISH

Maharashtra Police Bharti 2024 – Maharashtra State Police Bharti Has Started. This recruitment is going to be for as many as 17311 Posts. There Will be police constable, police constable CRPF, jail Constable etc. Posts. The Last Date For this recruitment is 31 March 2024. Police Bharti 2024

Total No Of Posts – 17311

Police Bharti 2024 Starting Date Maharashtra05 March 2024
Police Bharti Last Date31 March 2024

Post Names & Details

Sr.NoPost NameTotal Posts
1Police Constable9532
2 Police Bandsman
3Police Constable Driver1686
4Police Constable SRPF4293
5Prison Constable1800
Total17311

District Wise Posts

Sr.NoUnit/DistrictNo. Of Posts
1Mumbai4230
2Thene City686
3Pune City715
4Pimpari Chinchwad262
5Mira Bhaindar231
6Nagpur City602
7New Mumbai185
8Amrawati City74
9Solapur City32
10Lohmarg Mumbai51
11Thane gramin119
12Raigad422
13Palghar59
14Sindhudurg118
15Ratnagiri170
16Nashik gramin32
17Ahmadnagar64
18Dhule57
19Kolhapur213
20Pune gramin448
21Satara235
22Solapur Gramin85
23Chh.Sambhajinagar Gramin147
24Nanded134
25Parbhani141
26Nagpur Gramin129
27Bhandara60
28Chandrapur146
29Vardha20
30Gadchiroli752
31Gondia110
32Amravati gramin198
33Akola195
34Buldhana135
35Yavatmal66
36Lohmarg Pune18
37Chh. Sambhaji Nagar Lohmarg80
38Chh. Sambhaji nagar City527
39Latur64
40Vashim68
41Nashik118
42Beed170
43Dharashiv143
44Jalgaon137
45Jalana125
46Nandurbar151
47Sangli40
Total12908

Police Constable (SRPF)

1Pune SRPF315
2Pune SRPF २362
3Jalana SRPF248
4Nagpur SRPF242
5Daund SRPF230
6Dhule SRPF173
7Daund SRPF224
8Mumbai SRPF460
9Amravati SRPF218
10Solapur SRPF240
11Navi Mumbai SRPF344
12Hingoli SRPF222
13Gadchiroli SRPF189
14Chh. Sambhajinagar SRPF173
15Gondia SRPF133
16Kolhapur SRPF182
17Chandrapur SRPF169
18Katol Nagpur SRPF86
19Kusadgav Ahmadnagar SRPF83
Total4293

Police Bharti 2024 Eligibility Criteria

  • Police Constable – i) 12th Pass
  • Police Bandsman– i) १0th Pass
  • Police Constable Driver – i) 12th Pass
  • Police Constable SRPF– i) 12th Pass
  • Prison Constable – i) 12th Pass

Physical Qualifications for Police Bharti –

Height/ChestMale Female
Height Should Not be Less than 165 cmShould Not be less than 155 cm.
ChestThe bulge should not be less than 79 cm

Police Bharti Physical Examination

MaleFemaleMarks
Running 1600 mtr.800 mtr.20 Marks
Running ( short)100 Mtr.100 Mtr.15 Marks
Ball Throw15 Marks
एकूण गुण50 गुण

Police Bharti Age Criteria – as on 31st march 2024 ( Backward Catergry – 05 Years Exemption… Read More

  • Police Constable, Police Bandsman, prison Constable – 18 to 28 Years.
  • Police Constable Driver – 18 to 28 Years.
  • Police Constable SRPF – १८ ते 25 वर्षे

Fees – For Open Category – 450/- ( Reserved Category – 350/-)

Job Location – All Maharashtra

Police Bharti Official Website View

Police Bharti 2024 General Instructions For Police Bharti View

Police Bharti 2024 Online Apply – Apply

Apply As Follows

  • First of all, You have to go to the official website of police Recruitment by clicking on apply link above. After that if there is a new registration there is an option “if you don’t have an account in it we have to click on it and after clicking on it we are going ahead after going ahead we have to enter your name, mobile number, email id etc.
  • After that enter the cap code given below and click on register. If any Women or girl is going to fill the recruitment from and if they are in open and they want to get women reservation or women 33% reservation then they should have proof of it. SO only if you have certificate then you succeed there or you fill the form from regular open.
  • To Fill this police Bharti form you need Aadhar Card, Photograph, signature, Your Caste Certifiate, If Your Caste is except Backward Class I.e. If it is an obc ot NT then you need Non Creamy Layer Certificate then you need to complete all these documents before filling the form and then fill the form.
  • After filling the form, you will get a link on your email id that you are going to give there should be your Permanent email id or mobile number. do not give the email id of your family or friend because after that you will get all the recruitment information on that email if and mobile number.
  • Before Filling the form you should read the Notification(GR) given above or the advertisement and see how many places and how many seats are available from which caste and only then you should start filling the form or your form will not be applied at any place.
  • Finally after filling the form if you are form backward class caste then you can pay the fees of Rs 350/- through your UPI or through debit card or credit car or through any one of the payment options provided there. and then after payment you will receive the payment Reciepts. Friend, you Should scan the photo and signature clearly and then upload it. If Your Photo is a bit blurry (Dark/Grey) or if you used glasses, then that photo will not work, there is a possibility that your application will be rejected.

नोकरीबघा वरील अशाच नवनवीन माहिती जाणून घेणे करीता खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या Whattsapp ग्रुप ला add व्हा.

सदरची माहिती youtube वर बघनेकरीता Nokaribagha या youtube Channel ला एकदा आवश्यक भेट द्या.

Spread the love

Leave a Comment