Ordnance Factory Dehu Road Bharti – देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती.

Ordnance Factory Dehu Road Bharti –   : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅकटरी मध्ये 105 जागांसाठी भरती. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे. Ordnance Factory Dehu Road recruitment

Ordnance Factory Dehu Road Bharti

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 105 जागा

पदाचे नाव आणि तपशील

अ.क्रविषय पदवीधर अप्रेंटीसडिप्लोमा अप्रेंटीस
1मेकॅनिकल1010
2 केमिकल 1015
3इलेक्ट्रिकल0401
4IT0301
5सिव्हील0303
6जनरल स्ट्रीम पदवीधर4500
 एकूण 7530

Ordnance Factory Dehu Road Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर अप्रेंटीस – संबंधित विषयात इंजिनियरिंग टेक्नोलॉजी पदवी / जनरल स्ट्रीम पदवीधर
  • डिप्लोमा अप्रेंटीस – संबंधित विषयात इंजिनियरिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किवा समतुल्य
  • वयाची अट –  

फॉर्म फी –  

फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – देहू रोड पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Mangaer, Ordnance Factory Dehu Road, Pune 412 101

Ordnance factory dehu road pune bharti 2024 salary

पगार

  • पदवीधर अप्रेंटीस – 9000/- rs Per Month
  • डिप्लोमा अप्रेंटीस – 8000 /- rs per Month

Ordnance Factory Dehu Road Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख01 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2024

Ordnance Factory Dehu Road Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Ordnance Factory Dehu Road Bharti

How To Apply ?

Ordnance Factory Dehu Road Bharti फॉर्म भरनेसाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • वरती दिलेल्या जाहिरात पहा या बटणावर क्लिक करून आपल्याला या जाहिराती ओपन करायचे आहेत.
  • जाहिरात ओपन केल्यानंतर आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून त्यानंतर त्याच्या खाली असणारा फॉर्म त्याची प्रिंट काढून घ्यायचे व त्या प्रिंट वरती जी जी माहिती विचारलेली आहे.ही माहिती आपणास व्यवस्थित भरायची आहे.
  • भरलेली माहिती बरोबर आहे का हे पाहून वरती दिलेल्या अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर ती आपल्याला ती पोस्टाने पाठवायची आहे. तसेच अर्ज सोबत आपल्या शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, फायनल इयरचा डिग्री सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर जर गरजेचे असेल तर त्यानंतर दहावी, बारावीची मार्कशीट जी त्याच्यामुळे मेन्शन गेली आहे ती अशी सर्वांची झेरोक्स साक्षांकित कडून पाठवायची आहे.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? MPSC करताय …मग हि कागदपत्रे आहेत का ?