ONGC Apprentice Bharti 2024 : Ongc bharti eligibility 10 वी पास , ITI पास कोणीही या पदांसाठी अर्ज करू शकतात. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.
ONGC Apprentice Bharti 2024
Table of Contents
जाहिरात क्र – ONGC/APPR/1/2024
एकूण पदसंख्या – 2236
पदाचे नाव आणि तपशील –
अ.क्र | पदाचे नाव | विभाग | पदसंख्या |
1 | ट्रेड, पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटीस | उत्तर विभाग | 161 |
2 | मुंबई विभाग | 310 | |
3 | पश्चीम विभाग | 547 | |
4 | पूर्व विभाग | 583 | |
5 | दक्षिण विभाग | 335 | |
6 | मध्य विभाग | 249 | |
एकूण | 2236 |
ONGC Apprentice Bharti 2024 Educational Qualifications –
- ट्रेड अप्रेंटीस – 10 वी पास किवा 12 वी पास किवा ITI [ Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
- पदवीधर अप्रेंटीस – B.A / B.COM / B.B.A / B.SC / B.E / B. TECH
- डिप्लोमा पदवीधर – इंजिनियरिंग डिप्लोमा. ( Electronics & Telecommunication / Electrical / Civil/ Electronics / Instrumentation / Mechanical / Petroleum )
Ongc bharti eligibility age
- वयाची अट – 25 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
ONGC Apprentice Bharti 2024 Form Fees
फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
ONGC Apprentice Bharti 2024 Salary
पगार –
ONGC Apprentice Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा
ONGC Apprentice Bharti 2024 Starting Date | 04 ऑक्टोंबर 2024 |
ONGC Apprentice Bharti 2024 Last Date | 25 ऑक्टोंबर 2024 |
ONGC Apprentice Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | ट्रेड अप्रेंटीस – Apply पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटीस – Apply |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
HOW TO APPLY ?
- सर्वप्रथम वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यावर क्लिक करून वरती दिल्याप्रमाणे student Register या ऑप्शन वरती क्लिक करा.
- या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण YES या पर्यायावर क्लिक करावे. व पुढील सगळी माहिती भरून आपला अर्ज जमा करावा.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती