Nabard Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. Nabard Bharti 2024 Date आलेली आहे दिनांक 2 ऑक्टोंबर पासून हि भरती सुरु झालेली आहे. NABARD Recruitment 2024 apply online खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
Nabard Bharti 2024
जाहिरात क्र – 03/Office Attendant/2024-25
एकूण पदसंख्या –108
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ऑफिस अटेंडंट ( ग्रुप C ) | 108 |
एकूण | 108 |
Nabard Bharti 2024 Educational Qualifications –
- 10 वी पास
Nabard Bharti 2024 Age Criteria
- 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Nabard Bharti 2024 Form Fees
जनरल / OBC / 450 /- [SC / ST / PWD / – 50 /-]
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 35,000 /- रुपये
Nabard Bharti 2024 Important Dates
Nabard Bharti 2024 Starting Date | 02 ऑक्टोंबर 2024 |
Nabard Bharti 2024 Last Date | 21 ऑक्टोंबर 2024 |
Nabard Bharti 2024 Important Links
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
Exam Pattern
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- NABARD Recruitment 2024 apply online वरील लिंकवर क्लिक करून आपण भरती च्या मुख्य पेज वर लॉगीन करू शकता. यासाठी खालील माहिती वाचा.
- सदर फॉर्म हे IBPS भरती मधून भरणार असल्याने या मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायच्या नाही आहेत. फक्त आपल्याला माहिती या मध्ये भरावयाची आहे.
- खाली दिलेले Declaration व आपल्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा हा आपल्याला हा फॉर्म भरनेसाठी लागणार आहे. खाली दिल्या प्रमाणे हे “I,______(Name of the candidate), Date of Birth ______hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required. The signature, photograph, and left thumb impression are of mine”.
- भरून आपल्याला स्कॅन करून जमा करायचे आहे.
- त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा निळ्या शाई मध्ये उमटवून तो देखील स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा, एकूण फी, सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.