(OICL Bharti 2024)ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती.

OICL Bharti 2024, Oriental Insurance Company Limited, OICL Recruitment 2024,

द ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हि एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी असून हि सरकारच्या अधीन असलेली कंपनी आहे. या कंपनी मध्ये प्रशासकीय अधिकारी ( ADMINISTRATIVE OFFICER SCALE I ) या पदासाठी 100 जागांसाठी अर्ज सुटलेले आहेत. त्या मध्ये फक्त पदवी धर उमेदवारांसाठी भरती आहे. या भरती चे अर्ज भरनेची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 हि आहे. आपण जर अर्ज भरनेस इच्छुक असाल तर खाली दिलेली माहित वाचून अर्ज भरू शकता. तसेच खाली काही pdf मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. ती माहिती वाचून मगच आपण फॉर्म भरा.

OICL Bharti 2024

जाहिरात क्र – OICL/Rect./DRE-2023-24/AO-I

एकूण जागा – 100 जागा

OICL भरती अर्ज सुरु झालेली तारीख 21 मार्च 2024
OICL भरती अर्ज करणेची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024
परीक्षेची तारीख (अंदाजे)मे/जून 2024

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी ( ADMINISTRATIVE OFFICER SCALE I )

शैक्षणिक पात्रता – 1) ६० % गुणांसह B.Com/MBA( Finance)C.A/ICWA/ पदवी (Statistics/mathematics/Actuarial Science) किवा पद्युत्तर पदवी (Statistics/mathematics/Actuarial Science) किवा B.E./B.TECH/M.E/M.TECH (Information Technology/Computer Science/Electronics& Telecommunications/Automobile/Mechanical/Electrical/Civil/Chemical Power/Industrial/Instrumentation) किवा MCA किवा M.B.B.S/BDS किवा 60% गुणांसह LLB

वयाची अट – 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे ( SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – For General/EWS/OBC- 1000/- ( SC/ST/PWD – 250/-)

IOCL प्रशासकीय अधिकारी पगार – ₹50925- ₹85925 ( तसेच इतर स्वीकार्य भत्ते)

अधिकृत वेबसाईट पहा

भरती ची जाहिरात (pdf) – पहा

ऑनलाइन अर्ज – Apply

नोकरीबघा Whattsapp ग्रुप ला जॉईन व्हाClick Here

ज्या ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे पदवी चे शिक्षण पूर्ण झाले आहे ते सर्व जन या पदासाठी अर्ज करू शकतात. किमान 60 % गुण आपणास फायनल परीक्षे मध्ये हवे आहेत. तरच आपण हा अर्ज भरू शकता. अन्यथा आपणास या परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. नोकरीबघा वेबसाईटचा आपण ग्रुप बनवला आहे. त्यावर नोकरी संदर्भात सर्व माहिती आपणास Whattsapp द्वारे मिळून जाईल. वरती दिलेल्या लिंक वर जाऊन आपण ग्रुप जॉईन करू शकता. किवा खाली दिलेल्या nokaribagha वर क्लिक करून आपण या ग्रुप चे सदस्य बनू शकता.

ENGLISH

Advertisement No – OICL/Rect./DRE-2023-24/AO-I

Total Posts – 100

OICL Online Application Starting Date21 March 2024
OICL Online Application Last Date12 April 2024
Exam Date ( Expected)May/June 2024

Educational Qualification– iB.Com/MBA/(Finance)C.A/ICWA/Degree(Statistics/Mathematics/Actuarial Ssience or Post Graduate (Statistics/Mathematics/CS/Actuarial Science) or B.E/B.Tech/M.E/M Tech( Information Technology) With 60% Marks. Computer Science/Electronics/Telecommunications/Automobile/Mechanical/Electrical/Civil/Chemical/Electrical/Industrial/Instrumentation) or MCA or M.B.B.S /BDS or LLB With 60% Marks.

Age Limit – 21 to 30 years as on 31 December 2023( SC-ST- 05 Years Age Relaxation) OBC – 03 Years Relaxation)

Job Location -All India

Fees – UR/EWS/OBC – 1000/- SC/ST/PWD – 250)

IOCL Salary 2024 – 50925-85925 ( Plus Other Admissible allowance)

IOCL Official Website View

IOCL Bharti Notification PDF View

IOCL Bharti Apply Online – Click Here

Nokaribagha Whattsapp GroupJoin Now

नोकरीबघा च्या आणखी पोस्ट बघनेसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.

Leave a Comment