Maha TET 2025 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२5

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Maha TET 2025 – बी. ए, बी.एड बी.ए.स.सी असे शिक्षण झालंय आणि जर तुम्हाला शिकवायची हाऊस असेल व त्यासोबत सरकारी नोकरी मिळवायचे असेल तर आत्ताच्या भरतीसाठी अर्ज करा. व आपली एक सीट नमूद करा या भरतीमध्ये मुख्यत्वे आपण बघणार आहोत. नोकरीचे ठिकाण, वयाची अट, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती तसेच पेपर पॅटर्न देखील आपल्याला खालील जाहिरातीमध्ये दिलेला आहे संपूर्ण माहिती वाचा व आजच आपल्या या भरतीचा फॉर्म भरा. Maha TET 2025

Maha TET 2025 (Maha TET 2025)

जाहिरात क्र – नमूद नाही

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I) – i) 50 % गुणांसह 12 वी पास ii) D.TED
  • इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II) – i) 50 % गुणांसह 12 वी पास ii) B.A/B.Sc.Ed / B.A. E.D/B.SC.ED

पगार – नमूद नाही

फी

प्रवर्ग फक्त पेपर 1 किवा पेपर 2पेपर 1 व पेपर 2
इतर1000/-1200/-
SC/ST/दिव्यांग700/-900/-

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख – 03 ऑक्टोंबर 2025

प्रवेशपत्र – 10 ते 23 नोव्हेंबर 2025

परीक्षा (पेपर I) – २३ नोव्हेंबर 2025 (10:30 Am ते 01:00 PM)

परीक्षा (पेपर II) – 23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04 : 30 PM)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
अर्जाची लिंक (Online)अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
इतर महत्वाची माहितीपहा

असा कर अर्ज

  • फॉर्म भरण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचायचे जेणेकरून जाहिरातीमध्ये आपल्याला फॉर्म संबंधित व परिषद संबंधित सर्व माहिती मिळून जाईल.
  • अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक आहारात दिव्यांगत्व राखी प्रवर्गाचा असल्यास जातीच्या संबंधित उल्लेख तसेच तुमचा रंगीत फोटो स्कॅन केलेला त्यानंतर स्कॅन केली स्वाक्षरी ओळखपत्र या सगळ्या गोष्टी आपल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये नमूद कराव्यात.
  • दोन्ही पेपरला अर्ज भरताना आपल्याला काही नियम व अटींचे पालन देखील करायचे आहे त्या अटी व नियम सगळे तुम्हाला जाहिरात मध्ये भेटून जाईल.
  • फॉर्म भरत असताना आपण सर्व माहिती अचूक व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव तुमचा फॉर्म निकाली परत येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म साठी घेतली जाणारी फी ऑनलाईन स्वरूपात भरायचे असल्यामुळे आपण इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा अवलंब करू शकता.
  • अर्ज जमा झाल्यानंतर अर्जाची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अर्ज भरून पेपर देऊन येईपर्यंत आपण आपला मोबाईल नंबर वर आपला ईमेल आयडी या दोन्ही गोष्टी चालू व सुस्थितीत ठेवाव्यात जेणेकरून नंतर कधी जर तुम्हाला या नंबर वरती नोकरी संदर्भात ई-मेल किंवा मोबाईल वरती मेसेज आले तर आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर हा चालू व सुस्थितीमध्ये असावा

Leave a Comment