Karnataka Bank Bharti : कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएटस (CSA) पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हे पद मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना एक उत्तम संधी आहे. आकर्षक वेतन, फायदेशीर सुविधांसह करिअरची सुरूवात करा. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, ताज्या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 ही आहे.
Karnataka Bank Bharti
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – तूर्तास निर्दिष्ट नाही आहे.
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कस्टमर सर्विस असोसिएटस | – |
एकूण | – |
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC 700 /- SC / ST – 600 /-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 24,050 – 64,480 /- (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 20 नोव्हेंबर 2024 |
Last Date to Apply | 30 नोव्हेंबर 2025 |
Exam Date | 15 डिसेंबर 2024 |
महत्वाच्या लिंक्स
Paper pattern
Karnataka Bank Bharti HOW TO APPLY ?
- सदर भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मेन वेबसाईट वरती यायचे आहे.
- सदर वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला Register (New Candidate) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तत्पूर्वी आपल्याला वरती दिलेली सर्व जाहिरात वाचायची आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या पदासाठी, कोणत्या राज्यात, जिल्ह्यात किती जागा आहेत हि सर्व माहिती मिळून जाईल.
- वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला कोणत्या पदासाठी आपण अर्ज करणार आहात, तसेच आपल्या ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते कशामध्ये झालंय तुमचं नाव, आडनाव ,वडिलांचे नाव, तुमचं जेंडर, तुमची जन्मतारीख अशी सर्व माहिती आपल्याला टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे.
- वरती विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आपले कास्टची कॅटेगरी, आपला ई-मेल आयडी, आपला मोबाईल नंबर आणि त्या मोबाईल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वरती आलेल्या ओटीपी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे.
- या भरतीच्या परीक्षा चे प्रवेशपत्र डाऊनलोड करणेसाठी आपल्यला हा युझर आयडी व पासवर्ड लागणार आहे. याची नोंद घेऊन आपण आलेला आयडी पासवर्ड आपल्याजवळ ठेवावा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज जमा होईल. त्यानंतर आपले ई-मेल ला आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड येईल तो पासवर्ड टाकून आपल्याला या फॉर्ममध्ये लॉगिन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर आहे का ते तपासून हा फॉर्म जमा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची. त्यानंतर फोटो व सही अपलोड करून एकदा फॉर्म व्यवस्थित चेक करून मगच आपल्याला याची फी आहे ती भरायची आहे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र