IRDAI Bharti 2024  : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात 49 जागांसाठी भरती. 

IRDAI Bharti 2024   : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही आहे.

IRDAI Bharti 2024 

जाहिरात क्र – HR/Recruitment/Aug/2024

एकूण पदसंख्या – 49

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर49
 एकूण49

IRDAI Bharti 2024 Eduational Qualifications

शैक्षणिक पात्रता

60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किवा 60 % गुणांसह पदवीधर + ACA/AICWA / ACMA / ACS / CFA किवा B.E / B.TECH / ( Electrical / Electronics / Electronics and Communications / Information Technology / Computer Science / Software Engineering) किवा MCA

  • वयाची अट – 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   750 /-    SC / ST / PWD – 100/- Rs

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
IRDAI Bharti 2024 

IRDAI Assistant Manager Salary

पगार – 44,500/- Per Month

IRDAI Bharti 2024  Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख21 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख20 सप्टेंबर 2024

IRDAI Bharti 2024  Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

How to Apply ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • RDAI Recruitment 2024 भरतीच्या अधिक माहितीसःठी वरती दिलेली जाहिरात पहा.
  • सदरचे अर्ज हे फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अफवांच्या बळी पडू नका.

Leave a Comment

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… बँक ऑफ बडोदा: आकर्षक पगार आणि फायदे असलेली नोकरी.. “आज घोषित होणार MHT CET निकाल” pcm – pcb हुश्श… उद्या आहे 10 वि चा निकाल… असा पाहू शकता तुम्ही घरबसल्या…