नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र  स्टेट बोर्ड च्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होत आहे.

Photo Source - Google

उद्या दिनांक 27 मे 2024 रोजी पुढे दिलेल्या लिंकवरून आपण आपला 10 वि चा निकाल बघू शकता.

साधारण 10 लाखाच्या वरती मुलांनी 10 ची परीक्षा दिली होती. त्यांचे मार्क्स उद्या समजणार 

जर आपल्यालाही आपला निकाल ऑनलाईन बघायचा असेल तर पुढील पद्धतीने आपण आपल्या मोबाईल वर बघू शकता.

वरती दिलेल्या पैकी कोणत्याही एका वेबसाईट वर जाऊन आपण निकाल बघू शकता. किवा खाली दिलेल्या पहा बटनावरती क्लिक करा

सरकारी नोकरी च्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.