IBPS PO Bharti 2024 – PO/MT च्या 4455 पदांसाठी भरती..असा करा अर्ज

IBPS PO Bharti 2024 – आयबीपीएस मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीमध्ये 4455 पदांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या जागा भरणे चालू आहेत. त्या दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत भरायच्या आहेत. यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे का खाली माहिती मध्ये आपल्याला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी तसेच महत्त्वाच्या तारखा दिलेले आहेत त्या वाचून आपण हा अर्ज भरावा. कोणताही पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो ज्याचं वय 20 ते 30 वर्षाच्या मध्ये असेल. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पूर्ण वाचा.

IBPS PO Bharti 2024

जाहिरात क्र – CRP-PO/MT-XIV

एकूण पदे – 4455

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/मॅनेजमेंट ट्रेनी (MT)  4455
 
 एकूण4455
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [sc/st -05 वर्षे सूट obc – 03 वर्षे सूट ]

फी- General/OBC – 850 /- [SC/ST/PWD – 175/- ]

पगार – 52000 – 55000 /-

IBPS PO Bharti 2024 Important Dates

IBPS भरती अर्ज सुरु झालेली तारीख01 ऑगस्ट 2024
IBPS भरती अर्जाची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2024
IBPS भरती पूर्व परीक्षाऑक्टोंबर 2024
IBPS भरती मुख्य परीक्षानोव्हेंबर 2024

IBPS Po Bharti 2024 Important Links

जाहिरात (pdf)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
Online अर्ज करणेसाठीअर्ज करा
नोकरीबघा whattsapp Groupजॉईन करा
Ibps Po Bharti 2024

Ibps Main Examination Strucure of Recruitment

Ibps Po Bharti 2024
ibps po bharti 2024

या भरती मध्ये असणाऱ्या बँक

  • बँक ऑफ बरोदा
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • कॅनरा बँक
  • सेन्ट्रल बँक
  • इंडियन बँक
  • इंडियन ओव्हर सीज बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • पंजाब & सिंध बँक
  • युको बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया

IBPS Po Bharti 2024 How to Apply ?

  • वरती दिलेल्या Apply किंवा अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचं आपल्याला आणि आपण आपल्या फॉर्म भरायच्या मेन पेज वरती येतोय.
  • दिनांक 01 ऑगस्ट  2024 ते  21 ऑगस्ट 2024  ही या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना  या तारखांच्या अगोदर भरावा.
  • सदर अर्ज हे IBPS मार्फत भरलेले जाणार असल्यामुळे आपला फोटो साईज
  • 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  •   हाताने लिहायचे जे डिक्लेरेशन आहे ते खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये आपण लिहावे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • अर्ज भरताना आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर देणार आहे. तो व्यवस्थित चेक करून द्यावा कारण यानंतरच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ई-मेल आयडी वरती कळवण्यात येणार आहेत. तसेच तुमच्या ईमेल आयडी वरती तुमचा IBPS चा या Exam चा आयडी आणि पासवर्ड सुद्धा येणार आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा पूर्ण चेक करून त्याच्या मधले स्पेलिंग तुम्ही टाकलेली शैक्षणिक माहिती, तुमचे वय, नाव, आधार कार्ड नंबर, त्यानंतर एक्झाम सेंटर हे सगळे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच तुम्ही पैसे भरण्यासाठी पुढची प्रोसेस करायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा तुमच्या गुगल पे वरून सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकता फक्त पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही निवडलेली कास्ट आणि त्याच्या त्याला अनुसरून लागणारी फी एकदा क्रॉस चेक करून घ्यावी.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करावा तसेच त्याच्यासाठी त्याच्यासोबत जोडली जाणारी पेमेंटची पावती देखील आपल्या सोबत ठेवावी.
  • फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
  • आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
  • आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.

Leave a Comment