(Home Guard Bharti 2024) 9700 पदांसाठी होम गार्ड भरती 2024

Home Guard Bharti 2024 – बऱ्याच दिवसांपासून स्थगित असणारी होमगार्ड भरती चालू झालेली आहे. या भरतीसाठी जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्डमध्ये भरती नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे.पहिल्यांदा एवढी मोठी भरती होत आहे.

त्यामुळे ही संधी सोडू नका या होमगार्ड भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण पुढे दिलेल्या प्रमाणे पदांची माहिती, अर्ज करायची पद्धत ,वयाची अट, तुमचे पगार त्याच्यात आहेत वेतनश्रेणी आणि शेवटची तारीख या सगळ्या गोष्टी खाली दिलेल्या माहितीमध्ये तरी माहिती जरूर वाचा आणि मगच आपण हा अर्ज भरा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 ही आहे.

जाहिरात क्र. –

एकूण पदसंख्या – तूर्तास जाहीर नाही आहे. (अंदाजे 9700 पदे)

पदाचे नाव आणि तपशील

  • होमगार्ड

Home Guard Bharti 2024 Educational Qualifications –

शैक्षणिक पात्रता –

किमान 10 वी शिक्षण

Home Guard Bharti 2024 Physical Qualifications –

उंची छाती धावणे
पुरुष 162 से.मी76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त.1600 मीटर
स्त्री 150 से.मी____800 मीटर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयाची अट – 20 ते ५० वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फी – फी नाही

Home Guard Bharti 2024 Required Documents

  • रहिवासी पुरावा – आधार कार्ड , मतदान कार्ड
  • शैक्षणिक आर्हता पुरावा ( मार्कशीट)
  • जन्मदिनांक पुराव्याकारीतां ( ssc प्रमाणपत्र किवा शाळा सोडल्याचा दाखला)
  • तांत्रिक अर्हता(ITI) करिता तत्सम प्रमाणपत्र
  • खासगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाण पत्र
  • 03 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

Home Guard Bharti 2024 Important Dates

Home Guard Bharti 2024 अर्ज सुरु झालेली तारीख15 जुलै 2024
Home Guard Bharti 2024 अर्ज करणेची शेवटची31 जुलै 2024
जाहिरात ( PDF)Click Here
Online अर्ज करणेसाठीApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
नोकरीबघा whattsapp GroupJoin

How To Apply ?

  • होमगार्ड भरतीचे अर्ज दि. 15 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये खाली दिलेल्या लिंक वरती भरायचे असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड, जन्मदिनांक,शैक्षणिक माहिती, तांत्रिक माहिती, व्यवस्थित नोंद कराव्यात आणि एका उमेदवाराला एका आधार कार्ड च्या मदतीने एकच अर्ज भरता येणार आहे.
  • उमेदवार ज्या भागाचा रहिवासी आहे तो भाग त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यांमध्ये केलेले अर्ज बाद ठरतील.
  • अर्ज भरताना सर्व माहिती एकदा चेक करून आपल्या आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आयडी पोलीस स्टेशन सिलेक्ट केलेले या सगळ्या गोष्टी बघून मगच आपण फॉर्म फायनल सबमिट करायचा आहे.
  • अर्ज जमा केले नंतर Print Registration Form या मेनू मध्ये जाऊन त्याचे छायांकित प्रत काढायचे त्यावर उमेदवारांनी भरलेल्या सर्व मजकूर छापून येईल त्यामध्ये आपला वर्तमानातील एकांना फोटो चिटकवायचे म्हणजे चालूच एखादा फोटो चिटकून मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनने लिहायचे आहे. आणि हा अर्ज आपल्याजवळ ठेवायचा आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणी करिता तारखा जाहीर करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
  • अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या जिल्हा होमगार्ड कार्यालय येथे संपर्क साधायचा आहे.
  • खालील पद्धतीने शारीरिक मूल्यमापन होईल.

  • धावण्यासःती खालील पद्धतीने मार्क्सची विभागणी केलेली आहे.
Home Guard Bharti 2024

गोलाफेकीसाठी अनुक्रमे महिला व पुरुष अशी विभागणी केलेली आहे. ती खालील प्रमाणे आहे.

Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024

Leave a Comment