Central Bank Of India Bharti 2026 : तब्बल 4500 जागांसाठी बँकेत सर्वात मोठी भरती

Central Bank Of India Bharti 2026 – मित्रांनो 4500 जागांसाठी भरती निघालेली आहे. (Banking Jobs) या भरतीमध्ये फक्त तुमची पदवी जर झाली तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. महिलांसाठी 708 रुपये फी भरायची आहे आणि पुरुषांसाठी 944 रुपये फी भरायची आहे. आणि तुम्हाला प्रति महिना 15000 रुपये पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे. आणि सोबतच बँकिंगचा सर्व अनुभव मिळणार आहे. तर आत्ताच खाली दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 4500 जागांसाठी जी भरती निघाली त्या भरतीसाठी अर्ज करा सर्व महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे.

Central Bank Of India Bharti 2026, Central bank Apprentice Bharti 2026, Central Bank Jobs 2026,

थोडक्यात

पदाचे नावअप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदसंख्या4500 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख12 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख22 जून 2026
पगार 15,000 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारअप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या –  4500 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)4500
एकूण4500

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

वयाची अट  – 31 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 944 /- रु
  • SC/ST/Females/ – 708 /- रु
  • PWD – 236 /- रु

पगार  (Salary) – 15,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख12 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख22 जून 2026
परीक्षाजुलै चा पहिला आठवडा
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अप्रेंटीस पोर्टल वर नोंदणी करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • बाकीच्या भरती प्रमाणे आपल्याला या भरतीची देखील सर्वात प्रथम जाहिरात बघायचे आहे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व माहिती मिळते.
  •  जाहिरातीमध्ये आपल्याला एकूण पदसंख्या सोबत त्या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयाच्या इत्यादी संपूर्ण माहिती खूपच तपशीलवारपणे मिळत असते.
  •  ही सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करायला घ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीमध्ये तब्बल साडेचार हजार पर्यंतंची आणि अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थ या पदांसाठी ही भरती असणार आहे.  या भरतीचा फॉर्म भरताना आत्ताच तुम्ही या गोष्टीचं कन्फर्मेशन घ्या की नोकरी म्हणजेच सरकारी नोकरी नव्हे की भारतीय आपल्याला फक्त मानधन वरती म्हणजेच अप्रेंटिस या पदांसाठी असणार आहे.
  •  यामध्ये बँक आपल्याकडून करार करून घेऊन  या भरतीची प्रोसेस पूर्ण करू शकते.
  •  सर्वात पहिल्यांदा आपल्या या भरतीसाठी अप्रेंटिस पोर्टल म्हणजेच सरकारच्या प्रशिक्षणार्थी पोर्टल वरती नोंदणी असणे अनिवार्य आहे त्याशिवाय आपण या भरतीसाठी चा अर्ज भरू शकत नाही.
  •  त्या पोर्टल वरती सर्वात पहिल्यांदा नोंदणी करून घ्यावी नोंदणी करण्यासाठी आपण आधार कार्ड आपल्या शाळेच्या मार्कशीट्स फोटोसही इत्यादी सर्व कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी घेऊन करू शकता.
  •  एकदा अप्रेंटिस पोर्टल वरती नोंदणी झाल्यानंतर आपल्याला अप्रेंटिस पोर्टल वरती रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला पुढच्या प्रत्येक भरती म्हणजेच ज्या ज्या पदांसाठी आपण अप्रेंटिस या भरतीला अर्ज करणार आहे या प्रत्येक भरतीसाठी हा अप्रेंटिस पोर्टल वरचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला लागणार आहे.
  •  फॉर्म भरून घ्या त्यानंतर ती भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  •  झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच ती भरण्यासाठी जी प्रोसेस करावी.
  •  अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी बघा हा आपला व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनेल अगदी निशुल्क जॉईन करा.
खालील लिंकवर क्लिक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन भरतीची माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment