CDAC Bharti 2026 – प्रगत संगणक विकास (CDAC Bharti 2026) केंद्रामध्ये 900 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आणि यामध्ये आपले जर शिक्षण संबंधित किंवा एम इ किंवा पीएचडी, सीएस,एलएलएम असं काही झालं असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. खूप चांगल्या पगाराची ही एक नोकरी आपल्यासाठी आलेली आहे लवकरात लवकर ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि या भरतीसाठी चा अर्ज करा.
CDAC Bharti 2026, CDAC Recruitment 2026, Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | प्रोजेक्ट असोसीएट, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ,प्रोजेक्ट इंजिनियर |
| एकूण पदसंख्या | 900 + जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जून 202 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 जून 20266 |
| पगार | 3.6 लाख प्रती महिना ते 15.6 लाख प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – C-DAC/BLR/02/2026, C-DAC/CH/05/2026/8010, CORP/JIT/02/2026-ND, CORP/JIT/02/2026-PN, CORP/JIT/02/2026, CORP/JIT/02/2026-HY, CORP/JIT/02/2026-DL, CORP/JIT/02/2026-ML, -DAC/KL/05/2026/4265, CORP/JIT/02/2026-TVM, & CORP/JIT/02/2026-CINE
एकूण पदसंख्या – 900 + जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | प्रोजेक्ट असोसीएट, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ,प्रोजेक्ट इंजिनियर,प्रोजेक्ट टेक्निशियन व इतर पदे | 900 + |
| एकूण | 900 + |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) संबंधित आवश्यक B.E/B.Tech/ME/M.Tech/Ph.D/CA/LLM/CS/CMA/MBA ii) पदाला अनुसरून अनुभव आवश्यक (जाहिरात पहा)
वयाची अट – 20 जून 2026 रोजी 30/35/40/45/50/56 वर्षांपर्यंत कोणीही अर्ज करू शकतो. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
फी – फी नाही
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नोकरीची संधी
पगार (Salary) – 3.6 लाख प्रती महिना ते 15.6 लाख प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला सर्वात प्रथम वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचायची आहे.
- जाहिरात वाचन यासाठी महत्त्वाचे की जाहिरातीमध्ये आपल्याला भरपूर पदसंख्या दिलेली आहे भरपूर पद्धतीने त्यांच्यासाठी लागणारी संपूर्ण शैक्षणिक पात्रता अनुभवाची अट वगैरे सर्व माहिती दिली त्यासाठी आपण जाहिरात वाचायचे आणि मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- सदर फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती आपली शैक्षणिक माहिती आपली वैयक्तिक माहिती आपली ईमेल आयडी मोबाईल नंबर इत्यादी सर्व योग्य व व्यवस्थित लिहायचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक करायची नाही.
- ईमेल आयडी ने मोबाईल नंबर हे चालू स्थितीतील द्यावे जेणेकरून नंतर आपल्याशी या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे संपर्क साधला जाईल.
- या फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी संबंधित विभागाकडून आकारली गेली नाही त्यामुळे आपल्याला फॉर्म भरल्यानंतर आपण भरलेला फॉर्म योग्य भरला आहे याची खात्री करून आपला अर्ज डायरेक्ट जमा करावा.
- फॉर्म जमा करून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र व इतर सर्व माहितीसाठी ती प्रिंट उपयोगी पडेल.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा या आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ज्याची लिंक खाली दिलेली आहे.