Sangola College Solapur Bharti 2026 : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नोकरीची संधी

Sangola College Solapur Bharti 2026 सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यासाठी एक खास संधी तुमच्यासाठी आली आहे तर आताच हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना शेयर करा आणि खाली दिलेली सर्व माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 06 जून 2026 हि असणार आहे. त्यापूर्वी अर्ज करा आणि या भरतीसाठी आपली जागा पक्की करा.

Sangola College Solapur Bharti 2026, Sangola College Jobs 2026, Jobs in Sangola

सांगोला कॉलेज मध्ये सदरच्या भरतीसाठी रिक्त पदे भरायची आहेत. या भरतीसाठी अर्ज करायची शेवटची तारीख हि 06 जून 2026 हि असणार आहे. आपण पण जर खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा.

खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये पदसंख्या, शैक्षणिक माहिती, वयाची अट ई. सर्व माहिती दिली आहे.

भरतीचे नाव – सांगोला कॉलेज सोलापूर भरती

भरतीची श्रेणी – राज्य शासनाच्या अंतर्गत हि भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण – सांगोला कॉलेज सोलापूर

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

एकूण पदसंख्या – 32 पदे

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता हि जाहिरात मध्ये दिलेली आहे. आपण जाहिरात पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

वयाची अट – नमूद नाही

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्जाची फी- कोणतीही फी नाही

अर्ज सुरु झालेली तारीख – नमूद नाही आहे.

अर्जाची शेवटची तारीख – 06 जून 2026

अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य, सांगोला महाविद्यालय, कडलास रोड, ता. सांगोला जि. सोलापूर पिनकोड – ४१३३०७

महत्वाच्या लिंक

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा चा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

How To Apply ?

  • सदरच्या भरतीचे फॉर्म हे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला जाहिराती मध्ये जाऊन हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायची आहे. ती माहिती व्यवस्थित व सुवाच्च अक्षरात लिहायची आहे.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वरील पत्त्यावर जमा करायचा आहे. सोबतच अर्जासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे साक्षांकित प्रती मध्ये जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment