(BSF Bharti 2024) भारतीय सुरक्षा दलात नोकरीची संधी 144 जागांसाठी भरती

BSF Bharti 2024 – जर आपण सरकारी नोकरीचा स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी देशसेवा करण्याची एक संधी आलेली आहे. कारण आता गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलात म्हणजेच BSF मध्ये एक संधी चालून आलेली आहे. या भरतीची जाहिरात आता प्रकाशित झाले त्यामध्ये एकूण 144 जागा आपल्याला …

Read more

(Bombay High Court Bharti 2024) मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतर्गत लिपिक व अनुवादक पदांची भरती.

Bombay Highcourt bharti

Bombay High Court Bharti 2024 Bombay High Court Bharti 2024 – मुंबई न्यायालय यांनी नागपूर खंडपीठासाठी 45 उमेदवारांची निवड यादी देणेसाठी परवानगी दिलेली आहे. त्या अन्वये एकूण 63 जागा त्यामध्ये नागपूर खंडपीठ साठी 63 व औरंगाबाद खान्दापिठ्साठी 07 जागा दिलेल्या आहेत. खालील माहिती वाचून आपण …

Read more

(Indian Army B.SC Nursing Bharti ) इंडियन आर्मी मध्ये नर्सिंग स्टाफ साठी 220 जागांची भरती…

B.SC Nursing Indian army Bharti

Indian Army B.SC Nursing Bharti Indian Army B.SC Nursing Bharti– B.SC Nursing झालेल्या महिला उमेदवारांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे. आपले जर B.SC Nursing पूर्ण झाले असेल आणि आपण आता neet २०२४ च्या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर आपणही इंडियन आर्मी मध्ये नोकरी करू …

Read more

DRDO DMRL Bharti डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) मध्ये 127 जागांसाठी भरती.

DRDO DMRL Bharti डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) मध्ये 127 जागांसाठी भरती. – Defence Metallurgical Research Laboratory (DMRL) ची स्थापना 1963 मध्ये हैदराबाद येथे करणेत आली आधुनिक संरक्षण प्रयोगासाठी लागणार्या सामग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. याच प्रयोगशाळेमध्ये 127 जागांसाठी फिटर,टर्नर,माशिनिष्ट,वेल्डर, इलेक्ट्रोनिक्स …

Read more

(Hurl Bharti 2024) हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये जागांसाठी 80 भरती..

HURL Bharti 2024

Hurl Bharti 2024 – हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड हि कंपनी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)आणि कोल इंडिया लिमिटेड(COAL) द्वारे एकत्रित केलेली संयुक्त उद्यम कंपनी आहे. मध्ये ८० जागांसाठी भरती निघलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मॅनेजर,ऑफिसर,इंजिनियर अशी पदे असणार आहेत. जर आपण हि या भरतीसाठी इच्छुक …

Read more

(SSC CHSL Bharti 2024 ) स्टाफ सिलेक्शन मार्फत 3712 जागांसाठी भरती..

Ssc Chsl bhari 2024

SSC CHSL Bharti – (Staff Selection Commission) मार्फत 3712 जागांसाठी फक्त 12 वि पास वर हि भरती निघालेली आहे. या भरतीची शेवटची तारिख 07 मे 2024 अशी आहे. आपण जर हा भरतीचा फॉर्म भरनेस इच्छुक असाल तर खालील माहिती संपूर्ण वाचा व मग फॉर्म भरा. …

Read more

(RPF Bharti 2024) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी मेगा भरती..

Rpf Bharti 2024

RPF Bharti 2024, Railway Bharti 2024 RPF Bharti 2024 – Railway Protection Force (RPF) ची स्थापना 1957 साली अंतर्गत रेल्वे मालमत्तेचे, प्रवासी व प्रवासी क्षेत्राचे आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बाबींचे उत्तम संरक्षण व सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षन दल ची स्थापना करणेत आली आहे. याच रेल्वे संरक्षण …

Read more

(OICL Bharti 2024)ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती.

OICL Bharti 2024

OICL Bharti 2024, Oriental Insurance Company Limited, OICL Recruitment 2024, द ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हि एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी असून हि सरकारच्या अधीन असलेली कंपनी आहे. या कंपनी मध्ये प्रशासकीय अधिकारी ( ADMINISTRATIVE OFFICER SCALE I ) या पदासाठी 100 जागांसाठी अर्ज सुटलेले …

Read more

(Police Bharti 2024) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024,Maharashtra Police Bharti Recruitment 2024 Police Bharti 2024 Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती चालू झालेली आहे. तब्बल 17311 जागांसाठी हि भरती असणार आहे.यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई SRPF, कारागृह शिपाई ई पदे असणार आहेत. या भरती साठी ची …

Read more

(Sail Bharti 2024)स्टील ऑथोरिटी इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती.

Sail Recruitment 2024

Steel Authority of India Recruitement 2024. Sail Bharti 2024 (Sail Bharti)स्टील ऑथोरिटी इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती – स्टील ऑथोरिटी इंडिया हि भारत देशातील एक सरकारी कंपनी व आघाडीची कंपनी आहे. स्टील उत्पादन मध्ये या कंपनीचा जगामध्ये २४ वा क्रमांक लागतो. या कंपनी …

Read more

SBI Sco Bharti 2024 भारतीय स्टेट बँक मध्ये 130 जागांसाठी भरती.

Sbi Sco Recruitment 2024

SBI Sco Bharti 2024 – स्टेट बँक मध्ये 130 जागांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक अर्हता पूर्ण असलेस आपण सुद्धा अर्ज करू शकता. बँकेमध्ये काम करायचे असेल, तर खुशखबर स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरीची संधी खालील शैक्षणिक अर्हता पूर्ण असेल तर आपण खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज …

Read more

(PNB Bharti 2024)PNB मध्ये नोकरीची संधी पगार ३६००० ते ७८२३०/- रुपये कोणकोण अर्ज करू शकतात.

PNB Recruitment 2024, Pnb Bharti 2024 पंजाब नॅशनल बँके मध्ये नोकरीची संधी. पंजाब नॅशनल बँक मध्ये १०२५ जागांसाठी विविध पदांची भरती दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होत आहे. भरती साठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून मग अर्ज करावा. एकूण जागा– 1025 अर्ज सुरु …

Read more

Supreme Court Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती.

Supreme Cort Bharti 2024

Supreme Court Bharti 2024, Supreme Court Of india Recruitment 2024, Supreme Court Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती – भारतीय उच्च न्यायालयाने 90 जागांसाठी कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी या पदासाठी भरती ची जाहिरात टाकली आहे. लॉ क्लर्क कम रिसर्च लिस्ट या पदासाठी हे …

Read more

Loco Pilot Bharti 2024 भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 पदांसाठी भरती

Loco Pilot Bharti

RRB ALP Recruitment, Railway Bharti 2024, Loko Pilot Bharti, Indian Railway, Railway Recruitment Board, Loco Pilot Recruitment 2024, Loco Pilot Bharti 2024 – ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख 20 जानेवारी 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 जाहिरात क्रमांक – CEN.NO – 01/२०२४ …

Read more

(Pcmc Bharti 2024) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.

Pcmc Bharti 2024

Pcmc Bharti 2024 – Pimpari Chinchwad Mahanagarpalika Corporation Integrated Health and Family welfare Society. जाहिरात क्रमांक – ५०६/२०२४ एकूण जागा – ६५ पदाचे नाव – विशेष तज्ञ शैक्षणिक पात्रता – MD/MS/DVD/DNB वयाची अट – ७० वर्षापर्यंत फी -नाही नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड थेट मुलाखत …

Read more