BRO MSW Bharti 2025 : सीमा रस्ते संघटनेत 411 पदांसाठी भरती निघालेली आहे.आपल्याला पण आपल्या हक्काची नोकरी हवी असेल तर आपण सुद्धा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला अर्ज 25 फेब्रुवारी च्या अगोदर भरा. व आजच sarkari नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा व अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2025 अशी आहे.
BRO MSW Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र – 01/2025
एकूण पदसंख्या – 411 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | MSW (कूक) | 153 |
2 | MSW (मेसन) | 172 |
3 | MSW (बलॅकस्मिथ) | 75 |
4 | MSW (मेस वेटर) | 11 |
एकूण | 411 |
BRO MSW Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – १० वि पास
- पद क्र २ – i) 10 वि पास ii) ITI Building Construction / Bricks Mason)
- पद क्र ३ – i) १० वि पास ii) ITI( Blacksmmith/ Forge Technology / Heat Transfer Technology / Sheet Metal Worker)
- पद क्र 4 – १० वि पास
वयाची अट – 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )
Form Fees –
General/OBC/EWS/ – 50 /- रु [SC/ST – फी नाही ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Commandanat GRED Centre, Dighi Camp Pune, – 411015
पगार –
(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
BRO MSW Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | १४ जानेवारी 2025 |
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2025 |
Exam | नंतर कळवीनेत येईल |
BRO MSW Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form) | जाहिरात पहा |
फी भरण्याची लिंक | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
- जाहिरात पहा वर क्लिक करून आपल्याला दिलेली PDF फाईल उघडायची आहे.
- त्यामध्ये शेवटी आपल्यला पेनाने भरायचा अर्ज दिलेला आहे.
- त्यावर विचारलेली सर्व माहिती आपण भरायची आहे. ती व्यवस्थित भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण अर्ज पुन्हा एकदा चेक करून मगच. मागितलेली सर्व कागदपत्रे जमा करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- पैसे भरण्याची स्वतंत्र लिंक वरती दिलेली आहे ती भरून आपण पैसे जमा करावेत.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)