मुंबई उच्च न्यायालय चालक,शिपाई पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर ! BHC Admit Card Download 2026

BHC Admit Card Download 2026 – काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक, स्टाफ कार ड्रायव्हर व शिपाई इत्यादी पदांसाठी नोकरीच्या संधी निघाल्या होत्या, त्याच्यासाठी स्क्रीन टेस्ट 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहितीसाठी आपण खाली दिलेली माहिती वाचा. आणि आपल्याला तिथेच डायरेक्ट या भरतीचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक मिळणार आहे.

BHC Admit Card Download 2026

BHC Admit Card Download 2026

मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या सगळ्यांसाठी सुवर्णसंधी आलेली आहे. आणि त्या सुवर्णसंधी साठीचे प्रवेश पत्र देखील आता डाऊनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. लिपिक, कर्मचारी, कार ड्रायव्हर, या पदांसाठी लेखी परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक हे बॉम्बे हायकोर्ट च्या अधिकृत वेबसाईट वरती पब्लिश झालेला आहे परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी दोन विविध सत्रांमध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी आपल्याला बरोबर दहा वाजता परीक्षा केंद्रावर ते हजर राहणं हे बंधनकारक असणार आहे धावता लिपिक पदासाठी ची परीक्षा सुरू होईल तर शिपाई पदासाठी दोन स्वतंत्र बॅचमध्ये दुपारच्या सत्रामध्ये ही परीक्षा होणार आहे.


अन्य महत्वाच्या भरतीसाठीक्लिक करा


परीक्षेचा कालावधी आपल्याला पदाला अनुसरून देण्यात आलेला आहे तो तुम्ही वरील माहिती मध्ये वाचू शकता सोबतच चालक आणि शिपाई पदासाठी 26 एप्रिल साठी ची परीक्षा असणार आहे. त्याचे प्रवेश पत्र हे खाली दिलेली लिंक वर आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत.

BHC Admit Card Download 2026

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा


BHC Admit Card Download 2026
  • BHC Admit Card 2026 वरील लिंकवर क्लिक करून आपल्याला वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे विंडो उघडेल. यामध्ये आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर व जन्म तारीख घालून Generate या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला या परीक्षेचे तुमचे प्रवेशपत्र मिळेल.
  • रजिस्ट्रेशन नंबर आपण फॉर्म भरताना मिळालेला असतो तो आपला इमेल वर किवा टेक्स्ट मेसेज मध्ये सुद्धा आलेला असतो.
  • या प्रवेशपत्राची आपण कलर प्रिंट काढून वापरू शकता.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment