Prasar Bharti 2025 : प्रसार भारती मध्ये 410 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Prasar Bharti 2025टेक्निकल इंटर्नस या पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी झालेल्या अर्जदारांना उमेदवारांना नोकरीची खूप चांगली अशी संधी खाली आलेली आहे यामध्ये आपल्याला टेक्निकल इंटर्नस साठी अर्ज करायचे आहेत पण त्याच्यासाठी 25 हजार रुपये प्रति महिना असा पगार मिळणार आहे आणि तीस वर्षापर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकते. सदर भरतीचे अर्ज हे 03 जुलै 2025 च्या अगोदर भरावेत .

Prasar Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 410 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1टेक्निकल इंटर्नस410

Prasar Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 65 % गुणांसह B.E/B.TECH (Electronics/Civil/Telecommunication.Computer Science) ii) नवीन पदव्युत्तर पदवीधर किवा शैक्षणिक वर्षात पदवी पूर्ण केलेले उमेदवार .
  • नवीन पदवीधर वर्षात पदवी पूर्ण केले उमेदवार जे अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुणांच्या निकषांची पूर्तता केल्यास संस्थेच्या संस्था प्रमाण कडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात.

वयाची अट

03 जुलै २०२5 रोजी 30 वर्षापर्यंत कोणीही अर्ज करू शकते.

फी – फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 25,000 /- रु प्रती महिना

Prasar Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख03 जुलै 2025
परीक्षानंतर कळवीनेत येईल.

Prasar Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • वरती दिलेली सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज भरायला घ्यायचे आहेत.
  • संपूर्ण जाहिरात वाचायची त्या जाहिरातीमध्ये जातीनिहाय पदसंख्या दिलेली आहे ज्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना मागे देखील सर्व माहिती व कागदपत्रे योग्य व ज्या त्या साईज मध्ये जमा करावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची नसल्यामुळे आपण हा फॉर्म एकदा चेक करून मगच फायनल सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायच्या वरती दिलेल्या व्हाट्सअपच्या ग्रुपला ॲड व्हावे किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हावे.

Leave a Comment