NICL Bharti 2025 – आपली शैक्षणिक पात्रता एमबीबीएस, एमडी कॉम्प्युटर सायन्स किंवा एमसीए किवा लॉ झालं असेल तर आपल्यासाठी नोकरीची भरती आलेली आहे. एनआयसीएल भरती 2025 म्हणजेच नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये 266 जागांसाठी ही भरती निघालेली आहे.
यामध्ये खाली दिलेली माहिती जी आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, तसेच भरतीचे ठिकाण त्यासाठी दिला जाणारा पगार ही सर्व माहिती दिलेली आहे. सर्व माहिती वाचून आपण या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख ही 3 जुलै 2025 असणार आहे
NICL Bharti 2025, NICL Recruitment 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 266 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डॉक्टर (MBBS) | 14 |
2 | लीगल | 20 |
3 | फायनान्स | 21 |
4 | IT | 20 |
5 | ऑटोमोबाईल इंजिनियर्स | 21 |
6 | जर्नलिस्ट | 170 |
एकूण | 266 |
NICL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- M.B.B.S / M.D /M.S/P.G – मेडिकल पदवी किवा 60 % गुणांसह LLB किवा CA/ICWA/B.COM/M.COM किवा 60 % गुणांसह B.E/B.TECH/M.E/M.Tech (Computer Science/IT/Automobile) किवा MCA किवा 60 % गुणांसह कोणत्याही शाखेत्तील पदवी आवश्यक [SC/ST – 55 % गुण आवश्यक]
वयाची अट – 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC/EWS – 1000 /- [SC/ST/PWD – 250 /- रु ]
पगार – जाहिरात पहा.
NICL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 12 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 03 जुलै 2025 |
परीक्षा Phase I | 20 जुलै 2025 |
परीक्षा Phase II | 31 ऑगस्ट 2025 |
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- सदर भरती ही IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला फक्त फॉर्म भरायचा आहे. व त्यासोबत फोटो,ही डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हाताने लिहिलेले डिक्लेरेशन एवढ्या स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.