SSC CHT Bharti 2025 : SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदाच्या 437 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC CHT Bharti 2025 – SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी जवळपास 437 जागांची भरती होणार आहे. आपण जर पदव्युत्तर पदवी धारक असाल ते पण हिंदी मध्ये तर हि नोकरी आपल्यासाठी आहे असे समजा.

या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण सर्व माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 26 जून 2025 हि असणार आहे.

SSC CHT Bharti 2025

जाहिरात क्र – HQ-C11017/2/2025-C-1

एकूण पदसंख्या – 437 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)
2ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
3ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर437
4सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
5सब इन्स्पेक्टर
(हिंदी ट्रान्सलेटर)
एकूण437

SSC CHT Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1,2,3&5 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य पदवी ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किवा 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य पदवी ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किवा 03 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 100 /- रु [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

पगार – 35,000 – 1,12,000 /- रू प्रती महिना पगार असेल.

SSC CHT Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु झालेली तारीख – 05 जून 2025
  • अर्जाची शेवटची तारीख – 26 जून 2025
  • परीक्षा – 12 ऑगस्ट 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज करताना

  • SSC च्या वेबसाईट वर अर्ज करताना आपल्या फक्त एकदाच नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अर्जासाठी आपल्याला दिलेला युझर आयडी व पासवर्ड टाकायचा आहे.
  • अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती अगदी बरोबर टाकायची आहे.
  • फोटो, सही व इतर कागदपत्रे योग्य त्या साईझ मध्ये अपलोड करायची आहेत.
  • Last Date To Apply Ssc Bharti 26 जून च्या अगोदर भरती साठी चा फॉर्म भरा.
  • अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
सदर सर्व माहिती हि बाह्य स्त्रोतांकडून घेनेत येते व आपल्या नोकरीबघा च्या वेबसाईट वर पब्लिश होते. अधिक माहितीसाठी आपल्या नोकरीबघा च्या या वेबसाईट ला भेट देत रहा.. https://nokaribagha.com/

Leave a Comment