GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 – आपले शिक्षण फक्त दहावी झाला असेल तरी या भरतीसाठी अर्ज करू शकता नमस्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी प्रयोगशाळा परिचर, माळी, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर आणि नाभिक इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असणार आहे. त्यामुळे आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. व 15000 ते 63,000 /- रुपये प्रति महिना पगाराची नोकरी मिळवू शकता. अर्जाची शेवटची तारीख 24 जून 2025 असणार आहे.
GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025
जाहिरात क्र – शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025
एकूण पदसंख्या – 357 पदे
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 30+285 |
2 | आया | 02 |
3 | माळी | 04+04 |
4 | प्रयोग शाळा परिचर | 18 |
5 | दाया | 01 |
6 | बॉयलर चालक | 01 |
7 | पाणक्या | 01 |
8 | ड्रेसर | 02 |
9 | नाभिक | 06 |
एकूण | 357 |
GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
10 वी पास
वयाची अट -30 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय -05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
फी – खुला प्रवर्ग – 1000 /-रु [मागासवर्गीय /आदुघ – 900 /- रु ]
पगार –
15,000 – 63,000 / -रु प्रती महिना
GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 26 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 24 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत |
महत्वाच्या लिंक्स
आपल्या नोकरीबघा च्या whattsapp group ला फॉलो करताय ना ?