Cotton Corporation Bharti 2025 – 50% गुणां सह डिप्लोमा बीएससी Agriculture किंवा CSM किंवा MBA जर झाला असेल तर आपल्यासाठीही नोकरीची संधी आलेली आहे. जुनियर कमर्शियल एक्झिक्यूटिव्ह, ज्युनिअर असिस्टंट, मॅनेजमेंट अशा या पदांसाठी आपण कॉटन कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी निघालेली आहे वरीलपैकी कोणतेही शैक्षणिक पात्रता जर आपण पूर्ण करत असाल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा व या भरतीसाठी आजच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2025 असणार आहे.
जाहिरात क्र – DR/CCI/2025
एकूण पदसंख्या – 147 पदे
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी | 10 |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी | 10 |
3 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 125 |
4 | ज्युनियर असिस्टट | 02 |
एकूण | 147 |
Cotton Corporation Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – MBA (Agri Bussiness Management/ Agriculture)
- पद क्र 2 -CA/CMA
- पद क्र 3 – 50 % गुणांसह B.SC (Agriculture) [SC/ST-45 % गुण]
- पद क्र 4 -50 % गुणांसह डिप्लोमा (Electronics.Instrumentation/Electricals)[SC/ST-45 % गुण]
वयाची अट 09 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 1500 /- SC/ST/PWD/EXSM – 500 /- रु (Intimation Charges)
पगार –

Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 09 मे 2025 |
Last Date To Apply | 24 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |