IDBI Bank Bharti 2025 – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM )या पदासाठी आयडीबीआय बँकेमध्ये 676 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. आपलं शिक्षण फक्त कोणत्याही शाखेतील पदवी हे पूर्ण झाला असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2025 असणार आहे. त्यापूर्वी आपण खालील सर्व माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा.
IDBI Bank Bharti 2025
जाहिरात क्र – 03/2025-26
एकूण पदसंख्या – 676 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (ग्रेड O) | 676 |
एकूण | 676 |
Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST – 55 % गुण]
वयाची अट 01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 1050 /- रु [SC/ST/PWD – 250 /- रु ]
पगार –
Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 08 मे 2025 |
Last Date To Apply | 22 मे 2025 |
परीक्षा | 08 जून 2025 |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेली जाहिरात पहायची आहे. त्यामध्ये जातीनिहाय पदांची संख्या दिलेली तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार या सर्व गोष्टी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये बघून त्यानंतरच हा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- आपली शैक्षणिक पात्रता त्या संबंधित कागदपत्रे जातीचा दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिलियर जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा फोटो सही ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मगच अपलोड करावीत.
- कागदपत्रांच्या साईज या आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील.