GGMCJJH Bharti 2025 : 7 वि पास असा किवा पदवीधर असा हक्कची नोकरी मिळवा ते पण अशा प्रतिष्टीत ठिकाणी.. हो चला तर मग आताच अर्ज करा आणि आपल्या हक्काची सरकारी नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा. व मग अर्ज करा. भरती हि संपूर्ण पाने मुलाखत घेऊन होणार आहे , त्यामुळे शेवटची तारीख चुकवू नका. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 29 एप्रिल 2025 हि असणार आहे.
Data Entry Operator Bharti 2025 : सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती 2025
