HDFC Bank Bharti 2025 : HDFC बँक भर्ती 2025: अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आणि महत्त्वाची माहिती

HDFC Bank Bharti 2025 : HDFC बँक प्रत्येक वर्षी विविध पदांसाठी भर्ती प्रक्रिया राबवते आणि 2025 साली ही ती सुरू आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही HDFC बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी एक मोठी संधी असू शकते. यासाठी दिलेल्या वेळेत अर्ज करणे आणि सर्व अटींचा पूर्ण विचार करून तयारी करणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी खालील तपशील वाचा आणि तुमचा अर्ज वेळेवर भरून तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्या.

HDFC Bank Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – तूर्तास निर्दिष्ट नाही आहे.

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1रिलेशनशिप मॅनेजर
एकूण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HDFC Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 50 % गुणांसह पदवीधर ii) 01 ते १० वर्षांचा सेल्स मधील अनुभव आवश्यक

वयाची अट – 01 डिसेंबर 2024 रोजी ३५ वर्षापर्यंत

HDFC Bank Bharti 2025 Form Fees

४७९ /- ( कोणत्याही उमेदवारासाठी )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

HDFC Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date30 डिसेंबर 2024
Last Date to Apply07 फेब्रुवारी 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 600 जागांची भरती


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
HDFC Bank Bharti 2025
  • वरती दाखवल्याप्रमाणे Click Here For New Registaration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
HDFC Bank Bharti 2025
  • वरती विचारली गेलेली सर्व माहिती आपल्याला अचूक भरायची आहे.
  • सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून आपल्याला अपलोड करायची नाही आहेत.
  • त्यानंतर विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आडनाव , मोबाईल नंबर, इमेल आयडी ई. सर्व माहिती टाकावी.
  • त्यानंतर Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती, आपली शैक्षणिक माहिती तसेच आपले सर्व प्रमाणपत्र, आपल्याला अनुभव असल्यास त्याची माहिती अपलोड करायची आहे.
  • व त्यानंतर आपल्याला Payment या पर्यायावर क्लिक करून payment करायचे आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व माहिती एकदा निट वाचून घेऊन मग आपल्याला सर्वात शेवटी आपल्या डाव्या अंगठ्याचा ठसा व स्वयंघोषणापत्र जमा करावयाचे आहे. खाली दिल्याप्रमाणे हे घोषणापत्र असेल..

  • I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted byme in the application form is correct, true and valid. I will present the supportingdocuments as and when required.

  • payment करताना आपण इंटरनेट बँकिंग,क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड या चा वापर करू शकता.
  • एकदा फॉर्म भरून पैसे भरून झाल्यानंतर आपण त्या फॉर्म ची फी ची पावती डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात बघू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा Whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment