Sahakar Ayukta Hall Ticket 2023
सहकार आयुक्त भरती साठी चे प्रवेशपत्र मिळणे सुरु झाले आहे , ज्यांनी कोणी सहकार आयुक्त साठी अर्ज केलेले आहेत. त्यांनी खालील वेबसाईट वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करून घावे. सदर प्रवेशपत्र कॉपी / प्रिंट हि कलर प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाचा Application नंबर व पासवर्ड टाकून डाऊनलोड करून घ्यावे.
सदर परीक्षा हि दि. १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२३ दरम्यान राहणार आहे.
प्रवेशपत्रासाठी येथे क्लीक करा – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32665/84026/login.html
सहकार आयुक्त प्रवेश पत्र प्राप्त करण्यसाठीची कृती –
Steps to Download Admit Card
We request you to kindly login with your application form Credentials and Download the
Admit Card.
Instruction to download the Admit Card: –
Step 1: – Candidates need to login with their application form credentials.
Step 2: – Click on “Apply Post” tab.
Step 3: – Click on “Eye” Button on “actions” tab.
Step 4: – Click on Admit card tab and download your admit card
Request you to kindly carry original admit card along with relevant documents as mentioned
in the admit card.