Solapur Janta Sahkari Bank Bharti 2024 : इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे, ज्यामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली गेली आहे. बँकेतील विविध विभागांमध्ये कर्मचारी, अधिकारी, लिपिक, व अन्य तांत्रिक व प्रशासनिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. या नोकऱ्यांमध्ये सरकारी आणि सहकारी बँकांच्या कामकाजाचा अनुभव असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील.
या भरती प्रक्रियेमुळे बँकेच्या कार्यक्षमता व सेवा सुधारण्यास मदत होईल. तसेच, योग्य उमेदवारांना आकर्षक वेतन आणि विविध फायदे मिळतील. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 अशी आहे.
Solapur Janta Sahkari Bank Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) | — |
एकूण | — |
Solapur Janta Sahkari Bank Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) 50 % गुणांसह पदवीधर ii) संगणक साक्षरता ( Word, Excel, Email व Typing)
- वयाची अट – 31 डिसेंबर 2024 रोजी ( Sc/St -03 वर्षे सूट )
Form Fees
885 /- रु
नोकरी ठिकाण – सोलापूर, लातूर , धाराशिव , छ. संभाजीनगर, बीड, नाशिक,मुंबई , पुणे, कोल्हापूर, नांदेड
पगार – (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )
Solapur Janta Sahkari Bank Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा
Appliaction Form Starting Date | 13 डिसेंबर 2024 |
Last Date to Apply | 31 डिसेंबर 2024 |
परीक्षा | नंतर कळविनेत येईल. |
Solapur Janta Sahkari Bank Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
135 जागांसाठी बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीची संधी
HOW TO APPLY ?
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या वरील पेज वर येऊ शकतो.
- वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे Create New Account या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी या वेबसाईट वरती नवीन अकाउंट बनवून मग या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
- वरती विचारलेली सर्व माहिती ज्यामध्ये आपले नाव ,वडिलांचे नाव, आपलं ईमेल आयडी, मोबाईल नंबर आपला पासवर्ड या सगळ्या गोष्टी भरून Create an account वरती क्लिक करायचे आहे
- सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
- या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)