MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती

MSC Bank Bharti 2024 : आपण पण बँकेत नोकरी शोधत आहात. तर मग चला आज आपण बघुयात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची संधी. 75 जागांसाठी हि भरती निघालेली आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ट अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदासाठी हि भरती असणार आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2024 ही आहे.

MSC Bank Bharti 2024

जाहिरात क्र – 02/MSC BANK /2024-2025

एकूण पदसंख्या – 75

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1प्रशिक्षणार्थी कनिष्ट अधिकारी25
2 प्रशिक्षणार्थी सहयोगी 50
 एकूण 75
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSC Bank Bharti 2024 Educational Qualifications  –

  • पद क्र 1 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) 2 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) 50 % गुणांसहकोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 31 ऑगस्ट 2024

  1. पद क्र 1 – 23 ते 32 वर्षे
  2. पद क्र 2 – 21 ते 28 वर्षे

MSC Bank Bharti 2024 Form Fees

  1. पद क्र 1 – 1770 /- रुपये
  2. पद क्र 2 – 1180 /- रुपये
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार

  1. पद क्र 1 – 30.000 /- रुपये
  2. पद क्र 2 – 25,000 /- रुपये

MSC Bank Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

MSC Bank Bharti 2024 Form Starting Date19 ऑक्टोंबर 2024
MSC Bank Bharti 2024 Form Last Date08 नोव्हेंबर 2024
Hall Ticketपरीक्षेच्या 10 दिवस अगोदर

MSC Bank Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

HOW TO APPLY ?

  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरती च्या वेबसाईट वर जाऊयात. किवा https://ibpsonline.ibps.in/mscblsep24/ बाजूला दिलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा आपण भरती च्या वेबसाईट वर पोहचू शकता.
MSC Bank Bharti 2024
  • Click here For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपणास हा फॉर्म भरायचा आहे.
  • जर आपण अगोदर हा फॉर्म भरला असेल तर आपला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून पुढे जायचे आहे.
MSC Bank Bharti 2024
  • वरती विचारलेली सर्व माहिती भरून मगच आपण पुढे जायचे आहे.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment