HURL Bharti 2024 : HURL Recruitment 2024 हिंदुस्तान उर्वरक मध्ये 212 जागांसाठी भरती चालू झाली आहे. पदवीधर इंजिनियर ट्रेनी,डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदांसाठी आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. HURL Bharti 2024 Last Date अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
HURL Bharti 2024
जाहिरात क्र – HURL/GET-DET/2024/01
एकूण पदसंख्या – 212
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पदवीधर इंजिनियर ट्रेनी | 67 |
2 | डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी | 145 |
एकूण | 212 |
HURL Bharti 2024 Educational Qualifications
- पद क्र.1 – इंजिनिअरिंग पदवी/AMIE (Chemical Engineering / Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics.
- पद क्र.2 – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical Engineering /Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electronics Instrumentation & Control / Industrial Instrumentation or Process Control Instrumentation/Electronics & Electrical / Applied Electronics. किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths)
वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे
- पद क्र – 1 – 18 ते 30 वर्षे
- पद क्र – 2 – 18 ते 27 वर्षे
HURL Bharti 2024 Form Fees
- पद क्र – 1 – 750 /-
- पद क्र – 2 – 500 /-
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पहावी.
HURL Bharti 2024 Important Dates
Application Form Starting Date | 01 ऑक्टोंबर 2024 |
HURL Bharti 2024 Last Date | 21 ऑक्टोंबर 2024 |
HURL Bharti 2024 Important Links
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते ठरवून खाली दिलेल्या प्रमाणे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- Click To Register या पर्यायावर क्लिक करून आपण हा अर्ज भरायचा आहे.
- दिलेल्या फॉर्म मध्ये आपली सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपला चालू ईमेल व मोबाईल नंबर द्यावा.
- सर्व माहिती भरून हा फॉर्म जमा करावा.
- त्या माहितीमध्ये आपले नाव, जन्म तारीख, पत्ता, डोमासाईल दाखला, या सर्व प्रकारच्या माहिती भराव्यात.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- भरती संदर्भातील कोणत्याही माहितीसाठी अथवा संपर्कार्साठी आपण खालील हेल्पलाईन नंबर वापरू शकता.
- 011-22502267 ( From 10 Am To 05 Pm On Working Day) अथवा ईमेल आयडी – recruitmentcbt@hurl.net.in