Thane Mahangarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

Thane Mahangarpalika Bharti  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. Thane Mahangarpalika Bharti Educational Qualifications 10 वी 12 वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. Thane Mahangarpalika Bharti Form Fees या भरती साठी कोणत्याही प्रकारची फी उमेदवारांकडून घेनेत येणार नाही आहे. खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.

Thane Mahangarpalika Bharti

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 63

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1शस्त्रक्रिया सहाय्यक15
2 न्हावी 02
3ड्रेसर10
4वार्ड बॉय11
5दवाखाना आया17
6पोस्टमार्टम अटेंडंट04
7मॉच्युरी अटेंडंट04
 एकूण 63

Thane Mahangarpalika Bharti Educational Qualifications

  • पद क्र 1 – i) 12 वी सायन्स ii) OT टेक्नोलॉजी मध्ये पदविका iii) शस्त्रक्रिया सहाय्यक पदाचा 3 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) 10 वी पास ii) 03 वर्षाचा अनुभव iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • पद क्र 3 – i) 10 वी पास ii) ITI ( ड्रेसर ) iii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) 10 वी पास ii) 03 वर्षाचा अनुभव ( रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र असलेस प्रथम प्राधान्य )
  • पद क्र 5 – i) 10 वी पास ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6 – i) 10 वी पास ii) 01 वर्षाचा पोस्ट मार्टम कामाचा अनुभव
  • पद क्र 7 – i) 10 वी पास ii) 01 वर्षाचा पोस्ट मार्टम कामाचा अनुभव
  • वयाची अट – 18 ते 38 वर्षे  [ SC/ST  – 05 वर्षे सूट ] 

Thane Mahangarpalika Bharti Form Fees

फी नाही. 

Thane Mahangarpalika Bharti 2024

नोकरी ठिकाण – ठाणे

पगार – 20,000 /- रुपये

Thane Mahangarpalika Bharti Important Dates

थेट मुलाखत – 26,30 सप्टेंबर & 3,4 ऑक्टोंबर 2024

Thane Mahangarpalika Bharti Important Links

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment