ITBP Bharti 2024  : इंडो-तिबेटन बोर्डर पोलीस दलात 128 जागांसाठी भरती..  

ITBP Bharti 2024   : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. इंडो-तिबेटन बोर्डर पोलीस दलात आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. एकूण 128 पदांसाठी हि भरती असणार आहे. या मध्ये शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी आहे. दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

ITBP Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 128

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)09
2 कॉन्स्टेबल ( Animal Transport) 115
3कॉन्स्टेबल (Kennelman)04
 एकूण 128

ITBP Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – i) 12 वी पास ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
  • पद क्र. 2 – i) 10 वी पास
  • पद क्र. 3 – i) 10 वी पास

वयाची अट – 10 सप्टेंबर 2024 [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क्र. 1 आणि 3 – 18 ते 27 वर्षे
  • पद क्र. 2 – 18 ते 25 वर्षे

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   100 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

ITBP Constable Salary (पगार)

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख02 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख ( last Date of itbp bharti 2024)01 ऑक्टोंबर 2024

ITBP Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीAPPLY ONLINE
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.


हि भरती पण पहा ठाणे महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी भरती.. 


How To Apply For ITBP Bharti 2024 ?

सर्व प्रथम आपल्याल्या बाजूला दिलेल्या APPLY ONLINE वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर New Registration वर क्लिक करून पुढील फॉर्म भरायचा आहे.

ITBP Bharti 2024
  • खलील फोटो मध्ये दिलेली सर्व माहिती माहिती वाचून ज्या त्या रकान्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती भरावी.
ITBP Bharti 2024
  • त्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल आयडी वरती मेल तो मेल आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे. ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर जाऊन आपल्या ईमेल आयडी आपण सेट केलेला पासवर्ड टाकून परीक्षा फॉर्म मध्ये एंटर व्हायचे आहे.
  • अर्ज भरताना माहिती अचूक व बरोबर भरावी त्यानंतर ती माहिती चेक करून मगच अर्जाची पुढील प्रोसेस करावी.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर फी भरण्यापूर्वी एकदा दिलेली सर्व माहिती व्यवस्थित चेक करावी व मगच फी भर भरावी.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची व केलेल्या फी च्या पेमेंटची एक पावती डाऊनलोड करून अथवा प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर ती वापरता येईल.

Leave a Comment