(Nabard Bharti 2024) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 जागांसाठी भरती…

Nabard Bharti 2024 – नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture And Rural Development) या मध्ये 102 पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये प्रामुख्याने असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड राजभाषा अशी 2 पदे आहेत. या भरतीसाठी फक्त पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करणेची शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2024. आणि यासाठी ची परीक्षा हि संप्टेंबर 2024 मध्ये घेनेत येणार आहे. तरी आपण खालील माहिती वाचून या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच फी. नोकरी ठिकाण. परीक्षा या गोष्टी बघून आपण या भरतीसाठी अर्ज भरू शकता.

जाहिरात क्र – 1 / Grade A/ 2024-25

एकूण पदसंख्या – 102

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड A) (RDBS)100
2असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड A) (राजभाषा )02
102
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nabard Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G/ डिप्लोमा /CA ( SC/ST साठी गुणांची अट – 55%)
  • पद क्र. 2 – i) 60 % गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पद्युतर पदवी किवा समतुल्य ( SC/ST/pwd साठी गुणांची अट – 55%)

वयाची अट – 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्ष (SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट )

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC – 850/- [SC/ST /PWD – 150/- ]

Nabard Bharti 2024 Important Dates –

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date (अर्ज सुरु झालेली तारीख )27 जुलै 2024
Application Form Last Date (अर्ज करणेची शेवटची तारीख )15 ऑगस्ट 2024
(Exam Date) परीक्षेची तारीख सप्टेंबर 2024 ( अंदाजे )

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
नोकरीबघा whattsapp Group जॉईनजॉईन करा

Nokaribagha च्या अशाच नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

Nabard Bharti 2024

Nabard Bharti 2024 How To Apply ?

  • वरती दिलेल्या Apply किंवा अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचं आपल्याला आणि आपण आपल्या फॉर्म भरायच्या मेन पेज वरती येतोय.
  • दिनांक 27 जुलै  2024 ते  15 ऑगस्ट 2024  ही या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना  या तारखांच्या अगोदर भरावा.
  • सदर अर्ज हे IBPS मार्फत भरलेले जाणार असल्यामुळे आपला फोटो साईज
  • 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  •   हाताने लिहायचे जे डिक्लेरेशन आहे ते खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये आपण लिहावे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • अर्ज भरताना आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर देणार आहे. तो व्यवस्थित चेक करून द्यावा कारण यानंतरच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ई-मेल आयडी वरती कळवण्यात येणार आहेत. तसेच तुमच्या ईमेल आयडी वरती तुमचा IBPS चा या Exam चा आयडी आणि पासवर्ड सुद्धा येणार आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा पूर्ण चेक करून त्याच्या मधले स्पेलिंग तुम्ही टाकलेली शैक्षणिक माहिती, तुमचे वय, नाव, आधार कार्ड नंबर, त्यानंतर एक्झाम सेंटर हे सगळे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच तुम्ही पैसे भरण्यासाठी पुढची प्रोसेस करायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा तुमच्या गुगल पे वरून सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकता फक्त पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही निवडलेली कास्ट आणि त्याच्या त्याला अनुसरून लागणारी फी एकदा क्रॉस चेक करून घ्यावी.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करावा तसेच त्याच्यासाठी त्याच्यासोबत जोडली जाणारी पेमेंटची पावती देखील आपल्या सोबत ठेवावी.
  • फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
  • आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
  • आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.
  • आपण या भरतीमध्ये फक्त एकाच पदासाठी हा अर्ज करू शकतो त्यामध्ये दोन्हीपैकी एक कोणतही पद निवडून तुम्ही त्या पदासाठी फायनल अर्ज करू शकता एकापेक्षा जास्त अर्ज जमा करूनही जेणेकरून तुमच्या गैरसह होणार नाही.

What is the qualifications for Nabard Bharti ?

any Graduate apply for this bharti.

What IS the salary of this Bharti ?

44500 – 89850 Depends on your post.

How to get a job on nabard ?

If you have any graduation degree you apply for this job.

Application Form Fee For Nabard Bharti 2024 ?

For General And OBC Applicants -850 /- rs For SC/ST/PWD – Applicants – 150/- rs

Leave a Comment